Saturday, 8 February 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

◆ माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ____ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा✅✅
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

◆ टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद✅

◆ कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) चंदीगड

◆ कोणता देश शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) चीन✅✅
(D)  अमेरिका====पहिल्या क्रमांकावर

◆ कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर✅✅
(C) गोरखपूर
(D) कानपूर

♻️♻️(प्रश्न ) : पुढील पैकी जगातिक पर्यटन दिवस कोणता आहे ?
पर्याय :
27 सप्टेंबर
28 सप्टेंबर
29 सप्टेंबर
30 सप्टेंबर
उत्तर :
27 सप्टेंबर

(प्रश्न ): केंद्र सरकारच्या गृह निर्माण संबंधी योजना PMAY चा विस्तार असा आहे
पर्याय :
प्रधान मंत्री आधार योजना
प्रधान मंत्री आवास योजना
प्रधान मंत्री अधिवास योजना
प्रधान मंत्री आहार योजना

उत्तर :
प्रधान मंत्री आवास योजना

: महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा जागा अनुक्रमे ..........व ......... आहेत.
पर्याय :
288 आणि 45
288 आणि 70
288 आणि 90
260 आणि 44

उत्तर :
288 आणि 90

प्रश्न : भारतीय शेअर बाजार खलील पैकी कोणती संस्था नियंत्रित करते?
पर्याय :
RBI
IRDA
PTI
SEBI

उत्तर : SEBI

प्रश्न : 2019 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
पर्याय :
अमिताभ बच्चन
रणवीर कपूर
रणवीर सिंग
शाहिद कपूर

उत्तर : अमिताभ बच्चन

प्रश्न : रामानुजन पुरस्कार खालील पैकी कोणत्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो?
पर्याय :
भौतिकशास्त्र
रसायन शास्त्र
गणित
साहित्य

उत्तर : गणित

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियान साठी ग्लोबल गोलकीपर पुरस्कार कोणत्या संस्थेने दिला?
पर्याय :
टाटा फाउंडेशन
बिल गेट्स फाऊंडेशन
जागतिक आरोग्य संघटना
जागतिक व्यापार संघटना

उत्तर :
बिल गेट्स फाऊंडेशन

प्रश्न : VISA पेमेंट च्या Brand Ambassador म्हणून कोणाची निवड झाली आहे?
पर्याय :
पी वी सिंधू
पंकज अडवाणी
डी हरिका
पी टी उषा

उत्तर :
पी वी सिंधू

प्रश्न : महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2019 चे निवडणूक आयुक्त कोण आहेत?
पर्याय :
अजय मिश्रा
राहुल मिश्रा
राजीव मिश्रा
राजेश मिश्रा

उत्तर :
राजेश मिश्रा

प्रश्न : मलाबार 2019 हा युद्ध सराव भारत आणि ----- देशामध्ये होत आहे ?
पर्याय :
जपान
अमेरिका
रशिया
एक आणि दोन

उत्तर :
एक आणि दोन

प्रश्न : केरळ चे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहे ?
पर्याय :
भगतसिंग कोश्यारी
आरिफ मोहम्मद खान
कलराज मिश्रा
तमिलसई सौन्दराजन

उत्तर :
आरिफ मोहम्मद खान

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...