Saturday, 8 February 2020

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे

व्यक्तीचे नाव – प्रचलित नाव

ज्ञानेश्वर – माऊली

ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी – ज्ञानेश्वर

माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) – तुकडोजी महाराज

तुकाराम बोल्होबा आंबिले – तुकाराम

नामदेव दामाजी शिंपी – संत नामदेव

नारायण सूर्याजी ठोसर – समर्थ रामदास स्वामी

डेबुजी झिंगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा

महात्मा गांधी – बापू, राष्ट्रपिता, महात्मा

पंडित जवाहरलाल नेहरू – चाचा

रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव

सुभाषचंद्र बोस – नेताजी

इंदिरा गांधी – प्रियदर्शनी, आर्यन लेडी

टिपू सुलतान – म्हैसूरचा वाघ

भाऊराव पायगोंडा पाटील – कर्मवीर

धोंडो केशव कर्वे – महर्षि

विठ्ठल रामाजी शिंदे – महर्षि

देवेन्द्रनाथ टागोर – महर्षि

पांडुरंग महादेव बापट – सेनापती बापट

शिवराम महादेव परांजपे – काळकर्ते

नरेंद्र दत्त – स्वामी विवेकानंद

चक्रवर्ती राजगोपालाचारी – सी.आर., आधुनिक चाणक्य

मुरलीधर देविदास आमटे – बाबा आमटे

अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर – ठक्करबाप्पा

राम मोहन – राजा/रॉय

शेख मुजीबूर रेहमान – वंग बंधु

बापूसाहेब अणे – लोकनायक

विनायक हरहर भावे – लोकनायक

धुंडीराज गोविंद फाळके – दादासाहेब फाळके

मुळशंकर दयाळजी – दयानंद सरस्वती

गदाधर चट्टोपाध्याय – रामकृष्ण परमहंस

पंडित मदन मोहन मालवीय – महामान्य

सरोजिनी नायडू – भारत कोकिळा

लाला लजपतराय – पंजाबचा सिंह

बाळ गंगाधर टिळक – लोकमान्य

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल – लाल, बाल, पाल

ज्योतिबा फुले – महात्मा

दादा धर्माधिकारी – आचार्य

बाळशास्त्री जांभेकर – आचार्य

प्र.के. अत्रे – आचार्य

वल्लभभाई पटेल – सरदार

नाना पाटील – क्रांतिसिंह

वि.दा. सावरकर – स्वातंत्र्यवीर

डॉ. भिमराव रामजी आंबेडकर – बाबासाहेब

गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी

दादाभाई नौरोजी – भारताचे पितामह

शांताराम राजाराम वणकुद्रे – व्ही. शांताराम

मंसूर अलीखान पतौडी – टायगर

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – मिसाईल मॅन

सी.आर. दास – देशबंधू

लालबहादूर शास्त्री – मॅन ऑफ पीस

सरदार पटेल – पोलादी पुरुष

दिलीप वेंगसकर – कर्नल

सुनील गावस्कर – सनी, लिट्ल मास्टर

पी.टी. उषा – भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन

नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व

नरसिंह चिंतामण केळकर – साहित्यसम्राट

लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – तर्क तीर्थ

आचार्य रजनीश – ओशो

लता मंगेशकर – स्वरसम्राज्ञी

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...