१६ फेब्रुवारी २०२०

केरळमध्ये कोरोना रुग्णावर यशस्वी उपचार

🌅 केरळमधे दुसर्‍या कोरोना विषाणुबाधित रुग्णावरच्या उपचारांना यश आलं आहे. 

🌅 हा रुग्ण बरा झाला असल्याची पुष्टी पुण्याच्या विषाणू विज्ञान संस्थेनं केली आहे. 

🌅 केरळमधे सध्या ३ हजार ४४७ लोक वैद्यकीय निगराणीखाली आहेत.

🌅 ३८० संशयितांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. 

🌅 त्यापैकी ३४४ जणांना विषाणुची बाधा झाली नसल्याचं चाचणीत स्पष्ट झालं आहे. 

🔹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...