1) मोठा कुलाबा
2) धाकटा कुलाबा
3) मुंबई
4) माजलगाव
5) माहीम
6) परळ
7) वरळी
या सात बेटांच्या दरम्यान असलेल्या
उथळ खाड्या व पाण्याचा भाग दगड
विटा मातीच्या साहाय्याने बुजवून सलग
मुंबई ची निर्मिती करण्यात आली.
ते काम जेरोल्ड अँजीयर या ब्रिटिश प्रशासकांनी केले. म्हणून त्यांना
"आधुनिक मुंबई चा शिल्पकार"
असे म्हटले जाते.
Thank you
ReplyDelete