Sunday, 28 November 2021

भूगोल महत्त्वाचे प्रश्नसंच

1) भारताचा भूगोल भारताचे क्षेत्रफळ ........ चौ. किमी. आहे.

अ) ३२८७७८२✅✅

ब) ३२७८८७२

क) ३२८७२६५

ड) ३२७८६५२

 

2) भारताला ........ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

अ) ६१००

ब) ६८५०

क) ७५१७✅✅✅

ड) ५८००

 

3) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात ........ वा क्रमांक आहे.

अ) ५

ब ) ७  ✅✅

क) ९

ड) १२

 

4) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ........ नावाने ओळखले जाते.

अ) हिंदी पॉइंट

ब) यमुना पॉइंट

क) इंदिरा पॉइंट✅✅

ड) अरबी पॉइंट

 

5) अतिप्राचीन/अविशिष्ट पर्वत ........ या पर्वतास म्हणतात.

अ) पूर्व घाट

ब) अरवली पर्वत✅✅

क) विंध्य पर्वत

ड) निलगिरी पर्वत  

 

6) भारतातील संर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले ........ हे राज्य आहे.

अ) राजस्थान

ब) कर्नाटक

क) आसाम✅✅

ड) अरुणाचल प्रदेश

 

7) भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी ........ टक्के जमीन  तांदळाखाली आहे.

अ) १५

ब) ३०

क) २२✅✅

ड) ३५

 

8) उत्तर भारतात उन्हाळ्यामध्ये अतिउष्ण वारे वाहतात, त्यांना म्हणतात.

अ) सोसाट्याचा वारा

ब) नॉर्वेस्टर

क) कालबैसाखी

ड) लू वारे✅✅

 

9) भारतात ........ टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे.

अ) २३✅✅

ब) ३२

क) ३५

( ड) ४६

 

१०. जगाच्या एकूण भूभागापैकी ........ टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे.

अ) १.४

ब) ४.४

क) २.८ 

ड) २.४✅✅

11) भारतातील ........ या राज्यात लिंग-गुणोत्तर सर्वात कमी आहे.

अ) महाराष्ट्र

ब) हरियाना✅✅

क) गुजरात

ड) त्रिपुरा  

 

१२. ........ हे अरवली पर्वतावरील सर्वात उंच शिखर आहे.

अ) के-२

ब) माकुर्सी  

क) गुरूशिखर✅✅

ड) धूपगड

१३. भारतातील ........ हे सर्वाधिक साक्षर असलेले राज्य आहे.

अ) केरळ✅✅

ब) कर्नाटक

क) महाराष्ट्र

ड) गुजरात

 

१४. ........ ही भारतातील सर्वात जास्त लांबीची व सर्वात मोठे खोरे

असणारी नदी होय.

अ) ब्रह्मपुत्रा

ब) गंगा✅✅

क) हुगळी

ड) यमुना

 

१५. तेल व नैसर्गिक वायू महामंडळाला ........ संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरविते.

अ) वायुदूत

ब) एअर इंडिया

क) पवनहंस✅✅

ड) एअर वन

 

१६. पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना ........ म्हणतात.

अ) सोसाट्याचा वारा

ब) लू

क) नॉर्वेस्टर

ड) कालबैसाखी✅✅✅

 

१७. भारत व चीनमधील सीमारेषा ........ या नावाने ओळखली जाते.

अ) रँडक्लीफ रेषा

ब) चीन रेषा

क) मॅकमोहन रेषा✅✅

ड) यांपैकी नाही.

 

१८. हँलेचा धूमकेतू ........ वर्षांने दिसतो.

अ) ७४

ब) ७६✅✅

क) ६५

ड) ५०

19) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात ........ क्रमांक लागतो.

अ) दुसरा✅✅

ब) तिसरा

क) सातवा

ड) पाचवा

 

20) भारतात एकूण ........ राज्ये आहेत.

अ) २५

ब) ३२  

क) २७

ड) 29✅✅

२१. भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश

आहे.

अ) अंदमान-निकोबार

ब) दिल्ली✅✅

क) पाँडेचरी

ड) चंदिगढ

 

२२. भारताच्या भूदलाचे एकूण ........ विभाग आहेत.

अ) ५

ब) ८

क) ६✅✅

ड) १०

२३. ऑक्टोबर महिन्याला भारतीय हवामानाचा ........ काळ असे म्हणतात.

अ) पर्जन्य काळ

ब) उष्ण काळ  

क) संक्रमण काळ♻️✅✅

ड) यांपैकी नाही.

 

२४. अंदमान बेट समूहातील भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे ठिकाण  ........ आहे.

अ) लक्षद्वीप बेट  

ब) अंदमान बेट

क) बॅरन बेट✅✅

ड) अरबी बेट

 

२५. पहिला भारतरत्न पुरस्कार ........ यांना मिळाला.

अ) लालबहादूर शास्त्री  

ब) महात्मा गांधी

क) डॉ. राजेंद्रप्रसाद  

ड) श्रीराजगोपालाचारी✅✅

26) भारताला ........ मॉन्सून वा-यांपासून जास्त पाऊस मिळतो.

अ) आग्नेय

ब) नैर्ऋत्य✅✅✅

क) ईशान्य

ड) वायव्य

 

27) गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी ........ आहे.

अ) कोसी

ब) हुगळी

क) यमुना✅✅✅♻️

ड) गोमती

 

२८. विंध्य पर्वत ........ खडकांपासून बनलेला आहे.

अ) अॅनाईट

ब) वालुकाश्म✅♻️✅✅

क) संगमरवर

ड) बेसॉल्ट

२९. कर्नाटक राज्याचा पारंपरिक नृत्य प्रकार ........ आहे.

अ) यक्षगान✅♻️✅✅

ब) भरतनाट्यम

क) कुचिपुडी

ड) कथ्थक

 

30) भारताची दक्षिणोत्तर लांबी ........ किमी. आहे.

अ) ७५१७

ब) ३२१४♻️✅✅

क) ३६००

ड) २५००

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...