♻️(1)
‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी _ या मार्गावर धावणार.
(A) वाराणसी-इंदौर✅✅
(B) दिल्ली-कानपूर
(C) अहमदाबाद-मुंबई
(D) दिल्ली-कोटा
♻️(2)
भारतीय निवडणूक आयोगाचे ‘आदर्श आचारसंहिता नियम’ (MCC) _______ प्रत्यक्षात लागू होतात.
(A) मतदानाच्या तीन आठवड्यांपूर्वी
(B) मतदानाच्या दोन आठवड्यांपूर्वी
(C) मतदानाच्या एका आठवड्यापूर्वी
(D) निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर लगेचच✅✅
♻️(3)
__ या शहरात ‘नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च (NCOPR)’ आहे.
(A) चेन्नई
(B) गोवा✅✅
(C) कोची
(D) मुंबई
♻️(4)
शैलेश नायक समिती कशाशी संबंधित आहे?
(A) किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र✅✅
(B) कर सुधारणा
(C) कावेरी पाणी तंटा
(D) विमा क्षेत्रातली सुधारणा
♻️(5)
‘आपत्तीरोधी पायाभूत सुविधा युती’ याच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा:
1. ‘आपत्तीरोधी पायाभूत सुविधा युती’ (CDRI) ही केवळ देशांची आंतरराष्ट्रीय युती आहे.
2. त्याचे मुख्यालय व अंतरिम सचिवालय भारतात आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
(A) केवळ (1)
(B) केवळ (2)✅✅
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)
♻️(6)
‘पॉलीक्रॅक’ तंत्रज्ञान _______ याच्याशी संबंधित आहे.
(A) कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती♻️✅✅
(B) पेट्रोलियम पदार्थांची निर्मिती
(C) ब्लॉकचेन तंत्रज्ञान
(D) 3-डी तंत्रज्ञान
♻️(7)
‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ ________ या शहरात आहे.
(A) चेन्नई
(B) मुंबई
(C) पुणे♻️✅✅✅
(D) कोलकाता
♻️✅(8)
‘MOSAiC अभियान’ ______ यांच्याशी संबंधित आहे.
(A) आर्क्टिक हवामान♻️✅✅✅
(B) उष्णकटिबंधीय हवामान
(C) सुदूर संवेदी
(D) भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)
♻️(9)
कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
(A) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(B) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय♻️♻️✅✅✅
(C) सामाजिक न्याय मंत्रालय
(D) महिला व बाल विकास मंत्रालय
♻️(10)
‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय _______ येथे आहे.
(A) देहरादून♻️✅✅✅
(B) चेन्नई
(C) गोवा
(D) दिल्ली
No comments:
Post a Comment