1). ‘अर्थशॉट पारितोषिक’ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
✅. हवामानातले बदल
2. धोरणात्मक महत्त्व असलेला ‘राबंग पूल’ कोणत्या राज्यात आहे?
✅. अरुणाचल प्रदेश
3. NITI आयोगाच्या ‘शाश्वत विकास ध्येये निर्देशांक’ यामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे?
✅. केरळ
4. दुसरी ‘तेजस’ रेलगाडी कोणत्या शहरांच्या दरम्यान धावणार आहे?
✅. अहमदाबाद आणि मुंबई
5. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात किती वाढ झाली आहे?
✅. 54 चौरस किलोमीटर
6. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?
✅. कर्नाटक
7. नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ कशासाठी आहे?
✅. हरवलेला मोबाईल फोन
8. ‘बायोमेट्रिक’-क्षम सेंट्रलाइज्ड अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ (CACS) याचे अनावरण कोणत्या मंत्रालयाने केले?
✅. नागरी उड्डयन मंत्रालय
9. कोणत्या व्यक्तीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2019’ मिळाला?
✅. अमिताभ बच्चन
10. तृतीयलिंगी समुदायासाठी भारतातले पहिले विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे?
✅. उत्तरप्रदेश
11. 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती कोण?
✅. रतन टाटा
12. ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
✅. उपराष्ट्रपती वेंकैया नायडू
13. ओडिशा राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवीन LPG बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला?
✅. बालांगीर
14. ‘डिफएक्सपो 2020’ या प्रदर्शनीसाठी एका अॅप्लिकेशनचे अनावरण कोणत्या मंत्रालयाकडून झाले?
✅. संरक्षण मंत्रालय
15. UIDAI संस्थेनी केलेल्या घोषणेनुसार, किती लोकांकडे आधार पत्र आहे?
✅. 125 कोटी
16. कोणत्या राज्यात ‘डबल स्टॅक ट्रेन’ची पहिली चाचणी घेण्यात आली?
✅. हरयाणा
17. डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे कोण होते?
✅. राजकीय व्यंगचित्रकार
18. फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?
✅. फिलीपिन्स
19. कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?
✅. रशिया
20. प्रथम ‘मंडू महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आले?
✅. मध्यप्रदेश
- @mpsctopper7
21. ‘विस्डेन’संस्थेच्या ‘दशकातले पाच क्रिकेटपटू’ च्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूला स्थान मिळाले आहे?
✅. विराट कोहली
22. पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
✅. भारत
23. 26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
✅. शहीद उधम सिंग
24. कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
✅. वर्ष 2011
25. मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
✅. तामिळनाडू
26. क्युबा देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
✅. मॅन्युएल मरेरो क्रूझ
27. QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेनी घेतली आहे?
✅. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
28. पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
✅. गुलजार अहमद
29. आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ कोणत्या नावाने ओळखले जाते?
✅. ऑक्टोपस
30. ICCच्या ताज्या 2019 कसोटी मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?
✅. विराट कोहली
No comments:
Post a Comment