1) अन्न वस्त्र निवारा याबरोबरच ....ही व्यक्तीची मूलभूत गरज आहे.
1)शिक्षण. √
2)पाणी
3)विश्रांती
4)प्रवास
2)भारताच्या पंतप्रधानांनी "जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण कार्यक्रम .... रोजी सुरू केली.
1)2001
2)2002
3)2004
4)2005. √
3)सौर शक्ती कोणत्या प्रकारची शक्ती आहे?
1)व्यापारी
2)व्यापारेत्तर
3)अपारंपरिक. √
4)पारंपरिक
4)शहरी भागातील दर .....लोकसंख्येमागे एक पीसीओ हे राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 1994 चे एक उद्दिष्ट होते.
1)500. √
2)1,500
3)2,500
4)5000
5)रशियातील राष्ट्रीय खनिज संशोधन केंद्र स्कोचीन्स्की खनिज संस्थेशी सहयोग करार कोणी केला?
1)HPCL
2)NTPC
3)GAIL
4)ONGC. √
6)अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात उर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील सरकारी संस्था कोणती?
1)इंडियन पेट्रोकेमिकल लि
2)पेट्रोलियम कॉन्झव्हेरशन रिसर्च असोसिएशन. √
3)हिंदुस्तान पेट्रोकेमिकल लि
4)नॅशनल थर्मोपावर कंपनी
7)सार्वजनिक क्षेत्रातील अनेक प्रकल्प सध्या कोणत्या तत्वानुसार केले जात आहेत?
1)नफा
2) ना नफा ना तोटा
3)बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. √
4)सीमांत खर्च
8)भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा महामार्ग कोणता आहे?
1)रस्ते
2)रेल्वे
3)जल. √
4)हवाई
9)दळणवळण क्षेत्रातील सर्वात प्रगत साधन कोणते आहे?
1)दूरदर्शन
2)रेडिओ
3)पोस्ट
4)कृत्रिम उपग्रह. √
10)एकात्मतिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला.
1)राज्य सरकार
2)जिल्हा परिषद
3)महानगरपालिका
4)केंद्र सरकार. √
11)"नागरी सुधारणांची ग्रामीण भागात तरतूद" हा कार्यक्रम .....यांनी सुचवला.
1)डॉ मनमोहन सिंग
2)डॉ ए पी जी अब्दुल कलाम. √
3) श्री राजीव गांधी
4)श्रीमती इंदिरा गांधी
12)महाराष्ट्राचे भारनियमनाचे प्रमुख कारण कोणते आहे?
1)वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती. √
2)योग्य व्यवस्थापणेचा अभाव
3)पाराशेणातील गळती
4)चुकीचे सरकारी धोरण
13)" बांधा चालावा आणि हस्तांतरित करा" (BOT) शी संबंधित कायदा कोणता?
1)राज्य महामार्ग कायदा 1994
2)(BOT) कायदा 1993
3)राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995. √
4)खाजगीकरण कायदा 1991
14)आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
1)बँका, वित्त आणि विमा
2)सिंचन, ऊर्जा, परिवहन, संचार
3)विज्ञान आणि तंत्रज्ञान
4)वरील पैकी सर्व. √
15)रस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये MSRDC ची स्थापना कधी झाली?
1)1993
2)1994
3)1995
4)1996. √
16) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते
1)केंद्र सरकार
2)राज्य सरकार
3)1 व 2 √
4) यापैकी नाही
No comments:
Post a Comment