८२१) अर्थशास्त्राचे जनक, भांडवलशाहीचे जनक राष्ट्राची संपत्ती या सर्वाचा कोणत्या अर्थशास्त्रज्ञ संदर्भ येतो?
अ) रॉबीन सन्स ब) मार्शल क) अॅडम स्मीथ ड) थॉमस
१) वरील सर्व बरोबर २) वरील सर्व चूक
३) फक्त क बरोबर ४) ब आणि ड चूक
८२२) भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणत्या पंतप्रधानानी केला?
१) लाल बहादुर शास्त्री २) पंडित जवाहरलाल नेहरू
३) डॉ. मनमोहनसिंग ४) वरीलपैकी एकही नाही
८२३) भारतीय अर्थव्यवस्थेत सातत्याने कोणत्या क्षेत्राचा वाटा वाढत आहे?
अ) सेवा ब) उद्योग क) कृषी ड) सेवा व उद्योग
१) वरील सर्व बरोबर २) वरील सर्व चूक
३) फक्त अ बरोबर ४) ब आणि ड चूक
८२४) श्रमाच्या बदल्यात जे देयके दिले जाते. त्यास.. म्हणतात?
अ) व्याज ब) खंड क) वेतन ड) नफा
१) वरील सर्व बरोबर २) वरील सर्व चूक
३) फक्त क बरोबर ४) ब आणि ड चूक
८२५) औद्योगिक अर्थव्यवस्थेचे निकष सांगा.
अ) अर्थव्यवस्थेत द्वितीयक क्षेत्राचा वाटा ५०%
ब) एकूण श्रमिकापैकी ५०% श्रमिक असावेत
क) अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचा वाटा ५०%
१) अ, ब आणि क बरोबर २) सर्व चूक
३) फक्त अ बरोबर ४) अ आणि ब बरोबर
उत्तर :- ८२१ -३, ८२२ -२, ८२३ -३, ८२४ -३, ८२५ - ४.
===========================
No comments:
Post a Comment