Friday, 24 January 2020

भूगोल प्रश्नसंच

1) पश्चिम घाटात उगम पावणारी सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी जिची लांबी 224 कि. मी असून ती कोणत्या नावाने ओळखली जाते.
१. उल्हास
२.शास्त्री
3पेरिया✅
४.कर्ली

2) महाराष्ट्रत सर्वाधीक पर्जन्य दिवस खालील पैकी कोणत्या ठिकाणी आढळते ?
१. आंबोली (सिंधुदुर्ग)
२. गगनबावडा (कोल्हापूर)✅
३. मान (सातारा)
४. महाबळेश्वर (सातारा)

3)खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही?
१. इंद्रायणी
२. जया
३. हंसा
४. हिरामोती✅

4) इंग्लंड येथे सकाळी ९ वाजता सुरु झालेला क्रिकेट सामना भारतात किती वाजता दिसेल?
१. दुपारी ३.३० वाजता
२. दुपारी २.३० वाजता
३. रात्री २.३० वाजता
४. सायंकाळी ५.३० वाजता✅

5) सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
१. औषधी निर्माण
२. कातडी वस्तु
३. कागद
४. होजीअरी ✅

6) लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत? 
१. अरबी समुद्र  ✅
२. बंगालचा उपसागर
३. हिंदी महासागर 
४. पॅसिफिक महासागर

7) टोर्नेडो हे काय आहे?
१. ध्रूवीय वारे
२. पश्चिमी वारे
३. व्यापारी बेटे
४. आवर्त वारे✅

8) खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते? 
१. गाळाची जमीन
२. काळी जमीन✅
३. तांबडी जमान
४. रेताड जमीन

9) भारताच्या कोणत्या भागात हिवाळ्यात पाऊस पडतो ?
१. हिमालयाचा भाग
२. पश्चिम किनारपट्टी
३. पूर्व किनारपट्टी✅
 ४. दक्षिण भारताचा पठारी प्रदेश

10) उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना  काय म्हणतात? 
१. मोसमी वारे
२. उष्ण वारे
३. लू ✅
४. आरोह वारे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...