● समुद्र शक्ती हा सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला होता
:- भारत व इंडोनेशिया
● कोणत्या देशात 2022 FIFA विश्वचषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे?
:- कतार
● 100 महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च __ या काळापर्यंत भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाणार आहे
:- 2021
● 2019 या वर्षासाठी ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाची थीम ------------- ही आहे
:- कॉम्प्लिमेंटरी फीडिंग
● ............. या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय गेंड्याच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढविण्यासाठी WWF इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे
:- रोहित शर्मा
● मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या अहवालानुसार ----------- हे शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहेठरले आहे
:-बँकॉक
● जागतिक आरोग्य संघटना (WHO) याच्या आग्नेय आशिया प्रदेशातल्या सदस्य देशांनी ........... या वर्षापर्यंत गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य बालरोगाचे निर्मूलन करण्याचा संकल्प केला आहे.
:-2023
● 5 सप्टेंबर 2019 रोजी ---------- या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर भागीदारी केली
:- राजस्थान
No comments:
Post a Comment