Friday, 24 January 2020

चालू घडामोडी प्रश्न:-

● ............. या देशात सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले
:-थायलंड

• भारतातील ------------- या शहरात UNCCD याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन करण्यात आले?
:- ग्रेटर नोएडा

• ----------- यांची प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली
:- विजय कुमार चोपडा

• 76 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ........... हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला
:- अटलांटिस

• टाइम्स हायर एज्युकेशन च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2020 या यादीत पहिले स्थान ..........यांना मिळाले
:- ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन (त्यापाठोपाठ कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केंब्रिज विद्यापीठ).

• इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या ‘सुरक्षित शहरे निर्देशांक 2019’ या अहवालानुसार ---------याने प्रथम स्थान पटकावले
:-टोकियो, जापान (त्यापाठोपाठ सिंगापूर, जापानचे ओसाका, दक्षिण कोरियाचे सोल असा क्रम लागतो.)

• ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी सामील झालेला नवा देश कोणता
- भारत.

• स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' (SIPRI) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार, जागतिक पातळीवर सर्वाधिक सैन्य खर्च करणार्याइ देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो
- चौथा. (प्रथम स्थानावर अमेरिका )

• टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020 या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये अव्वल स्थानी असलेली भारतीय संस्था
- IISc बेंगळुरू, IIT रोपार.

● समुद्र शक्ती हा सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला होता
:- भारत व इंडोनेशिया

● कोणत्या देशात 2022 FIFA विश्वचषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे?
:- कतार

● 100 महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च __ या काळापर्यंत भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाणार आहे
:- 2021

● 2019 या वर्षासाठी ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाची थीम ------------- ही आहे
:- कॉम्प्लिमेंटरी फीडिंग

● ............. या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय गेंड्याच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढविण्यासाठी WWF इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे
:- रोहित शर्मा

● मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या अहवालानुसार ----------- हे शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहेठरले आहे
:-बँकॉक

● जागतिक आरोग्य संघटना (WHO) याच्या आग्नेय आशिया प्रदेशातल्या सदस्य देशांनी ........... या वर्षापर्यंत गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य बालरोगाचे निर्मूलन करण्याचा संकल्प केला आहे.
:-2023

● 5 सप्टेंबर 2019 रोजी ---------- या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर भागीदारी केली
:- राजस्थान


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...