◾️ राज्यात सध्या 8 विभागीय आणि 5 लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) आहेत.
◾️ फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास अडीच लाख प्रकरणांची तपासणी केली जात आहे.
◾️सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होणार आहे.
◾️भविष्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये अल्कोहोल संदर्भातील प्रकरणांचीही तपासणी होणार असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) हेमंत नगराळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment