Saturday, 18 January 2020

चालू घडामोडी स्पष्टीकरण

प्र.२१) अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?

(अ) औषधी
(ब) जलशुद्धीकरण✅✅✅
(क) तांत्रिक शिक्षण
(ड) खगोलशास्त्र

स्पष्टीकरण : अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे जलशुद्धीकरण संबंधित आहे.

प्र.२२) कोणती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे?

(अ) सुकन्या समृद्धी
(ब) CBSE उडान योजना
(क) विज्ञान ज्योती✅✅✅
(ड) बेटी बचाओ बेटी पढाओ

स्पष्टीकरण : विज्ञान ज्योती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे.

प्र.२३) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(अ) डॉ. मनमोहन सिंग
(ब) डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम✅✅✅
(क) अटलबिहारी वाजपेयी
(ड) चेतन भगत

स्पष्टीकरण : ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आहेत.

प्र.२४) _ या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

(अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(ब) जागतिक आर्थिक मंच (WEF)
(क) जागतिक बँक✅✅✅
(ड) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)

स्पष्टीकरण : जागतिक बँक या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

प्र.२५) 📌2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?

(अ) अॅना बर्न्स आणि सॅली रुनी
(ब) जॉर्ज सौन्डर्स आणि अॅना बर्न्स
(क) पॉल बेटी आणि मार्लन जेम्स
(ड) मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो
      ✅✅✅

स्पष्टीकरण : ) 2019 सालाचा बुकर पुरस्कार मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो यांनी जिंकला.

प्र.२६) UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

अ) अमेरिकेत बालमृत्यू दर सर्वात कमी आहे.

ब) ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.

(अ) केवळ अ
(भ) केवळ ब✅✅✅
(क) अ आणि ब दोन्ही
(ड) यापैकी एकही नाही

स्पष्टीकरण : UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो, हे विधान चुकीचे आहे.

प्र.२७) _ या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

(अ) 10 ऑक्टोबर
(ब) 12 ऑक्टोबर
(क) 13 ऑक्टोबर
(ड) 15 ऑक्टोबर✅✅✅

स्पष्टीकरण : 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

प्र.२८) कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?

(क) करोलिना प्लिस्कोवा
(ब) नाओमी ओसाका
(क) अॅशले बार्टी
(ड) कोको गॉफ✅✅✅

स्पष्टीकरण : कोको गॉफ हि महिला WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली.

प्र.२९)  येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

(अ) रशिया✅✅✅
(ब) न्युझीलँड
(क) भारत
(ड) जर्मनी

स्पष्टीकरण : रशिया येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

प्र.३०) __ याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

(अ) किमर कोपेजन्स
(ब) लक्ष्य सेन✅✅✅
(क) मॅट मोरिंग
(ड) युसुके ओनोडेरा

स्पष्टीकरण : लक्ष्य सेन याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

No comments:

Post a Comment