Wednesday, 22 January 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

1) बायोडिझेल तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो ?
   1) जट्रोफा    2) सोयाबीन   
   3) सूर्यफूल    4) वरील सर्व
उत्तर :- 4

2) खालील कोणत्या अणुक्रमांकांचा मूलद्रव्यांच्या एस खंडात समावेश होतो.
   1) 6, 12    2) 9, 17     
   3) 3, 12    4) 7, 15
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणत्या पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतात.
   अ) रिक्तिका    ब) तंतुकणीका   
   क) लयकारिका    ड) वरील सर्व
   1) अ, ब    2) अ      3) ड      4) अ, क
उत्तर :- 2

4) यांत्रिक ऊर्जा म्हणजे......................
   1) गतिज ऊर्जा × स्थितीज ऊर्जा    2) गतिज ऊर्जा + स्थितीज ऊर्जा
   3) गतिज ऊर्जा ÷ स्थितीज ऊर्जा    4) गतिज ऊर्जा + रासायनिक ऊर्जा
उत्तर :- 2

5) ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन – कार्बन बंधाच्या दोन्ही बाजू मुक्त असतात. अशा संयुगांना ...................... असे म्हणतात.
   1) संतृप्त हायड्रोकार्बन      2) असंतृप्त हायड्रोकार्बन
   3) विवृत्त हायड्रोकार्बन      4) आवृप्त हायड्रोकार्बन
उत्तर :- 3

💕 विषय = इतिहास प्रश्नसंच 💕

१) खालीलपैकी कोणता ग्रंथ श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिला नाही?
1) Gandhi Verses Lenin
2) India from primitive communism to slavery
3) When the communist Differ
8) From Lineage to state

२) 'नवयुग, मराठा व जयहिंद' या पत्रांचे संपादक कोण होते?
१) आचार्य अत्रे,         २) शंकरराव मोरे,
३) एस. एम. जोशी,    ४) ना. ग. गोरे

३) अहमदनगर जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळात कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. खालीलपैकी कोणाचा समावेश कम्युनिस्टांत होत नाही.
१) डी. बी. कुलकर्णी,        २) आण्णासाहेब शिंदे,
३) चंद्रभान आठरे पाटील,  ४) बाळासाहेब विखे पाटील,
५) एकनाथ जाधव

४) गोवा मुक्ती लढ्यात सहभाग नसलेली स्त्री
१) आशा फडके,         २) सुधाताई जोशी,
३) सिंधुताई देशपांडे,    ४) सुशीलाताई दिवाण

५) हैद्राबाद संस्थानातील लढ्यात सहभागी झालेल्या ५ जोडप्यांची नावे दिली आहेत. कोणती जोडी चूक आहे.
१) राघवेन्द्र राव व सुशिलाताई दिवाण
२) विनायकराव व गीताबाई चारठाणकर
३) आनंदराव व आशाताई वाघमारे
४) नागनाथराव व ताराबाई परांजपे
५) रतिलाल व चंदाताई कोटेचा

उत्तर - १- ४, २-१, ३- ४, ४ -४, ५-५

1 comment:

  1. Sir question 5 cha real answers taka 5th jodi konachi hoti

    ReplyDelete