Wednesday, 22 January 2020

पोलीस भरती प्रश्नसंच आणि राज्यसेवा प्रश्नसंच


(1) विहीर या नामाचे अनेकवचन ओळखा? (जळगाव पोलीस 2018)
(1)विहीरी
(2)विहरी
(3)विहिरि
(4)विहिरी✅✅

(2) 75-वर्ष पुर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे........? ( जळगाव पोलीस 2018 )
(1) हीरक महोत्सव
(2) रौप्य महोत्सव
(3) अमृत महोत्सव✅✅
(4) सुवर्ण महोत्सव

(3) पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसले आहे  ? ( पुणे ग्रामीण 2018 )
(1) नीरा व पवणा
(2) मीना व भीमा
(3) मुळा व मुठा✅✅
(4) कर्हा व कुकडी

(4) विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे ? ( पुणे ग्रामीण 2018 )
(1) खेड शिवापुर
(2) सुपे
(3) पाटस
(4) आर्वी ✅✅

(5) महात्मा फुले यांनी ......... या समाजाची स्थापना केली  ? ( पुणे ग्रामीण 2018 )
(1) सत्यशोधक ✅✅
(2) आर्य
(3) प्रार्थना
(4) भारतसेवक

(6) वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे ? ( मुंबई लोहमार्ग पोलीस -2018 )
(1) गितांजली
(2) आनंदमठ✅✅✅
(3) उत्सर्ग
(4) यापैकी नाही

(7) महाराष्ट्राचा समुद्र किनाऱ्याची लांबी किती ? ( मुंबई लोहमार्ग पोलीस -2018 )
(1) 278 किमी
(2) 720 किमी✅✅
(3) 7200 किमीै
(4) 720 मैल

(8) बिहु नृत्य कोणत्या राज्याची संबंधित आहे ? ( पुणे बँड्समन 2018 )
(1) आसाम ✅✅
(2) हिमाचल प्रदेश
(3) तेलंगणा
(4) कर्नाटक

(9) मॅक्मोहन रेषा ........  या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते ? (पुणे बँड्समन 2018 )
(1) भारत व चीन ✅✅
(2) भारत व रशिया
(3) पाकिस्तान व अफगाणिस्तान 
(4) चीन व पाकिस्तान

(10) महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदार संघ किती आहेत  ? ( औरंगाबाद ग्रामीण -.2018)
(1) 32
(2) 28
(3) 42
(4) 48✅✅✅

1)जागतिक सुवर्ण परिषद (WGC) यांच्या अहवालानुसार, परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचा जगात कोणता क्रमांक आहे?
(A) 5 वा
(B) 6 वा.  √
(C) 7 वा
(D) 8 वा

2)कोणत्या बँकेनी सुमारे 250 API सह भारताच्या सर्वात मोठ्या API बँकिंग सेवाचे संकेतस्थळ कार्यरत केले?
(A) ICICI बँक.  √
(B) HDFC बँक
(C) भारतीय स्टेट बँक
(D) बँक ऑफ बडोदा

3)भारतीय तिरंदाजी संघाचे वर्तमानातले अध्यक्ष कोण आहेत?
(A) वीरेंद्र सचदेवा
(B) कॅप्टन अभिमन्यू
(C) अर्जुन मुंडा.  √
(D) बी.व्ही.पी. राव

4)कोणत्या शहरात 9 वा आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला?
(A) कोलकाता.  √
(B) नवी दिल्ली
(C) गोवा
(D) मुंबई

5)कोणत्या देशात जागतिक आर्थिक मंच (WEF) यांची 50 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली?
(A) नेदरलँड
(B) स्वित्झर्लंड. √
(C) अमेरिका
(D) ऑस्ट्रेलिया

6)कोणती व्यक्ती ‘नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालय’ याचे नवे अध्यक्ष आहे?
(A) एम. जे. अकबर
(B) स्वपन दासगुप्ता
(C) नृपेंद्र मिश्रा.  √
(D) जयराम रमेश

7)कोणत्या शहरात 'विंग्स इंडिया 2020' या कार्यक्रमाची पूर्वबैठक घेण्यात आली?
(A) नवी दिल्ली
(B) हैदराबाद
(C) लखनऊ
(D) बेंगळुरु.  √

8)राष्ट्रीय लसीकरण दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला?
(A) 20 जानेवारी
(B) 19 जानेवारी.  √
(C) 18 जानेवारी
(D) 1 फेब्रुवारी

9)भारत कोणत्या देशात ‘सागरी संशोधन समन्वय केंद्र’ उभारणार आहे?
(A) बांग्लादेश
(B) मलेशिया
(C) श्रीलंका.  √
(D) म्यानमार

10)कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुशल व प्रशिक्षित उमेदवारांना नोकरी शोधण्यात मदत करण्यासाठी ‘रोजगार संगी’ नावाचे एक मोबाइल अॅप कार्यरत केले?
(A) मध्यप्रदेश
(B) छत्तीसगड.  √
(C) हिमाचल प्रदेश
(D) उत्तरप्रदेश

Pratiksha M:
1) अन्न वस्त्र निवारा याबरोबरच ....ही व्यक्तीची मूलभूत गरज आहे.
1)शिक्षण.   √
2)पाणी
3)विश्रांती
4)प्रवास

2)भारताच्या पंतप्रधानांनी "जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण कार्यक्रम .... रोजी सुरू केली.
1)2001
2)2002
3)2004
4)2005.   √

3)सौर शक्ती कोणत्या प्रकारची शक्ती आहे?
1)व्यापारी
2)व्यापारेत्तर
3)अपारंपरिक.   √
4)पारंपरिक

4)शहरी भागातील दर .....लोकसंख्येमागे एक पीसीओ हे राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 1994 चे एक उद्दिष्ट होते.
1)500.   √
2)1,500
3)2,500
4)5000

5)रशियातील राष्ट्रीय खनिज संशोधन केंद्र स्कोचीन्स्की खनिज संस्थेशी सहयोग करार कोणी केला?
1)HPCL
2)NTPC
3)GAIL
4)ONGC.   √

6)अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात उर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील सरकारी संस्था कोणती?
1)इंडियन पेट्रोकेमिकल लि
2)पेट्रोलियम कॉन्झव्हेरशन रिसर्च असोसिएशन.   √
3)हिंदुस्तान पेट्रोकेमिकल लि
4)नॅशनल थर्मोपावर कंपनी

7)सार्वजनिक क्षेत्रातील अनेक प्रकल्प सध्या कोणत्या तत्वानुसार केले जात आहेत?
1)नफा
2) ना नफा ना तोटा
3)बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा.   √
4)सीमांत खर्च

8)भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा महामार्ग कोणता आहे?
1)रस्ते
2)रेल्वे
3)जल.   √
4)हवाई

9)दळणवळण क्षेत्रातील सर्वात प्रगत साधन कोणते आहे?
1)दूरदर्शन
2)रेडिओ
3)पोस्ट
4)कृत्रिम उपग्रह.    √

10)एकात्मतिक ग्रामीण विकास कार्यक्रम  कोणी पुरस्कृत केला.
1)राज्य सरकार
2)जिल्हा परिषद
3)महानगरपालिका
4)केंद्र सरकार.    √

11)"नागरी सुधारणांची ग्रामीण भागात तरतूद" हा कार्यक्रम .....यांनी सुचवला.
1)डॉ मनमोहन सिंग
2)डॉ ए पी जी अब्दुल कलाम.  √
3) श्री राजीव गांधी
4)श्रीमती इंदिरा गांधी

12)महाराष्ट्राचे भारनियमनाचे प्रमुख कारण कोणते आहे?
1)वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती.  √
2)योग्य व्यवस्थापणेचा अभाव
3)पाराशेणातील गळती
4)चुकीचे सरकारी धोरण

13)" बांधा चालावा आणि हस्तांतरित करा" (BOT) शी संबंधित कायदा कोणता?
1)राज्य महामार्ग कायदा 1994
2)(BOT) कायदा 1993
3)राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995.  √
4)खाजगीकरण कायदा 1991

14)आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
1)बँका, वित्त आणि विमा
2)सिंचन, ऊर्जा, परिवहन, संचार
3)विज्ञान आणि तंत्रज्ञान
4)वरील पैकी सर्व.  √

15)रस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये MSRDC  ची स्थापना कधी झाली?
1)1993
2)1994
3)1995
4)1996.  √

16) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते
1)केंद्र सरकार
2)राज्य सरकार
3)1 व 2    √
4) यापैकी नाही

1) "बंडल ऑफ हिज" हे जाळे
1)संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतूचे असते
2)संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूंतंतूचे असते
3)फक्त हृदयातील जवनिक मध्ये पसरलेल्या स्नायूचेतंतूचे असते.  √
4)हृदयातील जवनिक मध्ये पसरलेल्या मज्जातंतूचे असते

2) योग्य विधान ओळखा
A)मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिये सर्वात कमी विकसित असते
B)सर्पामध्ये 4 कप्पी ह्रदय नसते
1)A
2)B.  √
3)A&B correct
4)A&B incorrect

3) योग्य विधान ओळखा
A)WBC अस्थिमध्यात बनतात
B)WBC जीवाणूंना संपवतात
1)A
2)B
3)A&B correct.  √
4)A&B incorrect

4)युरियाचे वाहन कोण करत?
1) जीवद्रव्य आणि रक्त. √
2) रक्त आणि ऑक्सिजन
3) RBC आणि कार्बन डाय ऑक्साईड
4) WBC आणि लाळ

5)कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
1) मगर
2) हत्ती
3) सिंह
4) जिराफ.  √

6)अनियततापी प्राण्याच्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे?
1) रक्त गोठलेले असते
2) रक्त थंड असते
3) शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.  √
4) शरीराचे तापमान स्थिर असते

7)सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो?
1) कोयता किंवा विलीसारखा
2) द्विबहिर्वक्र
3) द्विअंतर्वक्र.  √
4) वरील कोणताही नाही

8)मानवी शरीरात जवळजवळ .... किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
1)10,000
2)98,000
3)97,000.  √
4)98,500

9).....रक्त गोठण्याची क्रिया सुरू करतात.
1) श्वेत रक्तनिका
2)लसीका
3)लोहित रक्तकनिका
4) रक्तपट्टीका.  √

10) उच्च ताणाचा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनेत प्रमाण किती असावे?
1) 2.5 g/day
2) 7.8 g/day
3) 5.0 g/day.  √
4) 1.2 g/day

11) तुरटी ......वापरतात.
1) विद्युत विलेपणासाठी
2)रक्त प्रवाह थांबवण्यासाठी.  √
3)शिल्प बनवण्यासाठी
4)कांच व रंग बनवण्यासाठी

12) प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
1) 1kg
2) 10 to 20 kg.   √
3) 15 to 22 kg
4) 100 lit

13)  ऑक्सिश्वासनाध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?
1) इलेक्ट्रॉन दाता
2) इलेक्ट्रॉन ग्राही.  √
3) प्रोटॉन दाता
4) प्रोटॉन ग्राही

14)ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते?
1)CO2 + CO
2)CO2 + NO
3)CO2 + O2
4)CO2 + H2O.  √

15) पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल - क्षार संतुल

न राखते?
1)Ca
2)Na.  √
3)K
4)Fe

16)सामान्यतः किडणीतून खलील पैकी कशाचे गलन होत नाही?
1)अमोनिया
2)युरिक ऍसिड
3)पाणी
4)साखर.   √

17)एक मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते?
1) 1lit. √
2) 0.75 lit
3) 0.50 lit
4) 0.25 lit

18) ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात.
1)पक्वाशयाच्या सबम्युकोसा.  √
2)पोटाचा सबम्युकोसा
3)अन्ननलिका च्या म्युकोसा
4)एलियम म्युकोसा

19)तृणभक्षी च्या तुलनेत मांस भक्षकामध्ये
A) दात अणकुचीदार असतात
B)आतडे आखूड असतात
1) फक्त A
2) फक्त B
3) A&B correct.  √
4)A&B incorrect

20)पचनसंस्थामध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल केला जातो?
1)अल्कली- आम्ल - अल्कली
2)आम्ल - अल्कली- आम्ल
3)आम्ल - अल्कली √
4)अल्कली- आम्ल

21) पित्त हे ..... अवयवात तयार होते.
1) मूत्रपिंड
2)लाळग्रंथी
3)यकृत.  √
4)फुप्फुस

22).....ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रावते.
1)लालोत्पादक ग्रंथी
2)यकृत.  √
3)स्वादुपिंड
4)जठर ग्रंथी

23)शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
1)लालोत्पादक ग्रंथी
2)यकृत ग्रंथी.  √
3)स्वादुपिंड
4)जठर ग्रंथी

24) मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण ....हे विकर त्याच्या जठरात नसते.
1) सेल्युलोज  √
2) पेप्सीन
3) सेल्युलीन
4)सेल्युपेज

25)द्विविविभाजनासाठी अमिबला किती पेशींची गरज असते?
1)3
2)2
3)1.  √
4)0

26)जीवणुमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत.... आहे.
1)मुकुलायन
2)पुनर्जीवन
3)द्विविखंडन. √
4)युग्मकी एकत्रीकरण

27)स्पायरोगायराचे प्रजनन .....पद्धतीने होते.
1) शाकीय
2) लैंगिक
3) दोन्ही
4) वरीलपैकी एकही नाही.  √(खंडीभवन)

28)कुफ्फुरच्या पेशी यामध्ये असतात.
1)मेंदू
2)मूत्रपिंड
3)यकृत √
4)प्लिहा

29)मानवी शरिरात सर्वात लांब पशी कोणती?
1)अंडपेशी
2)मेदपेशी
3)शुक्रपेशी
4)चेतापेशी.  √

30)पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरले होते?
1)रॉबर्ट ब्राऊन
2)कॅमिलो गोलमी
3)रॉबर्ट हुक  √
4) जगदीश चंद्र बोस

(1) महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाई ची उंची किती आहे ? ( सिंधुदुर्ग पोलीस 2018 )
(1) 1646 मीटर✅✅
(2) 1756 मीटर
(3) 1925 मीटर
(4) 1564 मीटर

(2) उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? ( उस्मानाबाद पोलीस 2018 )
(1) दया पवार
(2) विश्वास पाटील
(3) लक्ष्मण माने
(4) लक्ष्मण गायकवाड✅✅

(3) ........ हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो ? ( उस्मानाबाद पोलीस 2018 )
(1) 11-मे
(2) 21-मे✅✅
(3) 21-एप्रिल
(4) 11-एप्रिल

(4) शीख धर्माचे दहावे गुरु कोण होते ? ( SRPF -2018 )
(1) गुरुगोविंद सिंह✅✅✅
(2) गुरु अर्जुन देव
(3) गुरू अंगड देव
(4) गुरू हरगोविंद

(5) खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?( SRPF - जालना-2018 )
(1) बहिणाबाई चौधरी ✅✅
(2) इंदिरा संत
(3) पद्मा गोळे
(4) शांता शेळके

(6)  स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(1) मुल्क राज आनंद
(2) शोभा डे✅✅
(3) अरुंधती राय
(4) खुशवंत सिंग

(7) भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण?  [राज्यासेवा_मुख्य_2014]

(1) बाळशात्री जांभेकर

(2) जगन्नाथ शंकरशेठ

(3) रामकृष्ण विश्वनाथ✅✅✅योग्य
                                               उत्तर
(4) भाऊ महाजन

(8). भारत छोडो आंदोलनात देशात 'प्रति सरकार' स्थापन झाले. त्याबाबत अयोग्य जोडी ओळखा  ?

नेतृत्व                           ठिकाण

अ. चित्तू पांडे                 बलिया(Up)

ब. सतीशचंद्र सामंत        तामलुक (PB) 

क. क्रांतिसिंह नाना          सातारा
                 पाटील
Note-[ सातारा येथील प्रति सरकार जवळपास 150 गावांमध्ये स्थापन केले व सर्वाधिक काळ(1943-45) चालले.]

(1) केवळ अ

(2) केवळ ब

(3) केवळ क

(4) एकही नाही✅✅✅अचूक उत्तर

(9). न्यूटनच्या गतीविषयक नियमबाबत विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान/ने ओळखा ?

अ. पहिला नियम हा जडत्वाविषयी (Inertia) आहे.✔️

ब. दुसरा नियम हा संवेगाबद्दल (Monentum) सांगतो.✔️

क. तिसरा नियम हा प्रतिक्रिया बलाविषयी आहे.✔️

(1)  केवळ अ

(2)  केवळ ब

(3)  केवळ क

(4) एकही नाही✅✅✅अचूक उत्तर

(10). पुढील कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?     [STI_Pre_2014]

अ. सहत्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.❌ अयोग्य आहे.

👉कारण सहत्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे.(यवतमाळ-नांदेड )

ब. वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे.✔️

पर्यायी उत्तरे

(1) केवळ अ

(2) केवळ ब✅✅✅अचूक उत्तर

(3) अ व ब

(4) न अ न ब

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...