👉 ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.
👉ठिकाण:उस्मानाबाद.
👉कालावधी:10, 11, 12 जानेवारी दरम्यान.
👉 संमेलनाचे उद्घाटक: पद्मश्री रानकवी ना. धों. महानोर .
👉९३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष: फादर फ्रान्सिस दिब्रिटो.
👉९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष: डॉ. अरुणा ढेरे.
👉९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: यवतमाळ
👉93 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह: संत गोरा कुंभार यांची हाती चिपळ्या घेऊन भक्तीरसात तल्लीन झालेली प्रतिमा.
👉वाद:संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्मण महासंघ आणि हिंदुत्ववादी संघटनांचा सुरुवातीपासून विरोध.
👉अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष: प्रा. कौतिकराव ठाले- पाटील.
👉२००४ नंतर मराठवाड्याला साहित्य संमेलनाचा मान.
No comments:
Post a Comment