● अमरावती जिल्ह्यातील सर्व उद्योग-व्यवसाय आणि सेवा यांची माहिती संकलित करण्यासाठी सातव्या आर्थिक जनगणनेचा प्रारंभ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
● माहिती संकलनासाठी आपल्याकडे येणाऱ्या संगणकांना संबंधितांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल यांनी केले आहे.
● या कामासाठी १५९७ प्रगणक आणि ८९७ पर्यवेक्षक आवश्यक आहेत त्यापैकी १२१२ प्रगणक आणि ६५६ परीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना ओळखपत्र देण्यात आली तीन महिन्याच्या कालावधीत सर्व माहिती संकलित करून शासनास सादर करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment