२४ जानेवारी २०२०

ब्राझील अंटार्क्टिकामध्ये नवीन संशोधन केंद्र उघडणार.

● ब्राझीलने घोषणा केली आहे की अंटार्क्टिकामध्ये ते नवीन संशोधन केंद्र उघडणार  आहेत.

● 8 वर्षांपूर्वी ब्राझीलचे तेथले कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन नावाचे वैज्ञानिक संशोधन तळ नष्ट झाले होते; तिथेच नवे केंद्र उभारले जाणार आहे.

● ब्राझीलच्या सरकारने कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशनाच्या स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजे 100 दशलक्ष डॉलर एवढा वित्तपुरवठा केला जाणार आहे.

● कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन हे दक्षिण शेटलँड द्वीपसमूहातल्या सर्वात मोठ्या किंग जॉर्ज बेटावर होते. टे 48,500 चौ. फूट एवढ्या क्षेत्रात पसरलेले होते.

●CEIEC ही चीनी सरकारी कंपनी हे नवीन केंद्र बांधणार आहे. नवीन केंद्रामध्ये 17 प्रयोगशाळा आणि 64 लोकांसाठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...