Friday, 24 January 2020

राज्यसेवा प्रश्नसंच


⚛⚛योग्य जोड्या जुळवा.

गट ‘अ’                     गट ‘ब’

१) अलाहाबाद स्तंभ      i) हर्ष राजाची प्रयाग प्रशस्ती

२) मेहरौली स्तंभ          ii) चंद्रगुप्त विक्रमादित्य

३) अहिहोल स्तंभ         iii) दुसरा पुलकेशी, बदामीचा चालुक्य राजा

४) अपसद स्तंभ          iv) गुप्तानंतरच्या काळातील

(1)१-i, २-ii, ३-iii, ४-iv✅✅
(2)१-iv, २-iii, ३-ii, ४-i
(3)१-iv, २-iii, ३-ii, ४-i
(4)१-i, २-ii, ३-iv, ४-iii

⚛⚛खालील विधाने लक्षात घ्या.

१) दंतीदूर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता.

२) महाराष्ट्रातील पैठण ही राष्ट्रकूटांची राजधानी होती.

वरीलपैकी योग्य विधाने निवडा.

(1)फक्त १ योग्य✅✅
(2)फक्त २ योग्य
(3)१ व २ योग्य
(4)वरीलपैकी नाही

⚛⚛योग्य जोड्या जुळवा.

व्यक्ती                          कार्य

१) मधुसुदन दत्त       i) मेघनाबध्द काव्य

२) बंकीम चंद्र          ii) देवी चौधुराणी

३) दीनबंधू मित्र        iii) नीलदर्पण

४) अपसद स्तंभ       iv) बंगाली भाषेचे व्याकरण

(1)१-iv, २-ii, ३-i, ४-iii
(2)१-i, २-ii, ३-iii, ४-iv
(3)१-iv, २-iii, ३-i, ४-ii✅✅
(4)१-iv, २-ii, ३-i, ४-iii

⚛⚛भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा विचार करा.

१) चौरीचौरा दुर्घटना

२) मोर्ले-मिंटो सुधारणा

३) दांडी मार्च

४) माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा

वरील घटना योग्य कालानुक्रमे लावा.
(1)२-४-१-३✅✅
(2)१-३-२-४
(3)१-४-२-३
(4)२-३-१-४

⚛⚛खालीलपैकी कोणत्या समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक आढळत नाही?
(1)काळा समुद्र
(2)कॅस्पियन समुद्र
(3)बाल्टीक समुद्र✅✅
(4)कॅरेबियन समुद्र

⚛⚛योग्य जोड्या जुळवा.

कालवा                राज्य

१) सरहिंद         i) शेवरी

२) पूर्व यमुना     ii) मध्य प्रदेश

३) इंदिरा गांधी   ii) पंजाब

४) वैनगंगा        iv) राजस्थान

(1)१-iii, २-i, ३-iv, ४-ii✅✅
(2)१-i, २-ii, ३-iii, ४-iv
(3)१-iii, २-iv, ३-ii, ४-i
(4)१-iv, २-iii, ३-ii, ४-i

⚛⚛भारतातील वाघांचे सर्वात मोठे अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे?
(1)दांडोली
(2)दालमा
(3)गौतमबुद्ध
(4)नागार्जुनसागर श्रीशैलम✅✅✅

⚛⚛राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांनी कर्नाटकच्या बेंगळुरू या शहरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ याची स्थापना केली. त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

(A) डॉ हर्ष वर्धन

(B) रवी शंकर प्रसाद✅✅

(C) नीता वर्मा

(D) बी. एस. येडियुरप्पा

⚛⚛‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?

(A) दक्षिण आफ्रिका✅

(B) भारत

(C) ऑस्ट्रेलिया

(D) न्युझीलँड

No comments:

Post a Comment