- खेळाडूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्या आवृत्तीत (2020) सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला.
- महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 78 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह एकूण 256 पदकांची कमाई करत विजेतेपद मिळवले.
- हरयाणा 200 पदकांसह दुसऱ्या स्थानी तर दिल्ली 122 पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.
- नवीनचंद्र बाडरेली स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.
- महाराष्ट्राने यंदा 20 क्रीडाप्रकारांपैकी 19 खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी जलतरणात सर्वाधिक 46 पदकांची कमाई महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली. जिम्नॅस्टिक्समध्ये 40, कुस्तीमध्ये 31, अॅथलेटिक्समध्ये 29 आणि वेटलिफ्टिंगमध्ये 25 पदके. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. मिळवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला दबदबा राखला.
▼
No comments:
Post a Comment