🔰1 जानेवारी 2020 पासून देशातील एकूण 12 राज्यांत 'एक देश, एक रेशन कार्ड' ची योजना सुरु करण्यात आली आहे
🔴'एक देश, एक रेशन कार्ड' म्हणजे काय ?
🔰 'एक देश, एक रेशन कार्ड' अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार
🔰 म्हणजे कोणत्याही एका केंद्राकडून रेशन घेण्याची सक्ती आता राहणार नाही
🔰 याचा फायदा अशा लोकांना अधिक होणार जे एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होत असतात
🔰ही योजना पुढील 12 राज्यांत लागू झाली
🔰आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा
🔰 या राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
🔰 तसेच, जून 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांत ही योजना अंमलात आणली जाणार आहे.
No comments:
Post a Comment