1. कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो?
✅. 23 डिसेंबर
2. कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा केला जातो?
✅. 22 डिसेंबर
3. "हेल्थ अँड वेल बीइंग इन लेट लाइफ: पर्स्पेक्टिव्ह्ज अँड नॅरेटीव्ह्ज फ्रॉम इंडिया" पुस्तकाचे लेखक कोण?
✅. प्रसून चटर्जी
4. कोणत्या ठिकाणी जंगलाचे सर्वात प्राचीन जीवाश्म सापडले?
✅. न्यूयॉर्क
5. अंतराळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात असलेले ‘CBERS-4A’ हे काय आहे?
✅. चीन आणि ब्राझिल यांचा उपग्रह
6. कोणत्या संस्थेनी पुणे या शहरात ‘वॅक्सिनेशन ऑन व्हील्स’ क्लिनिकचा शुभारंभ केला?
✅. IIT हैदराबाद
7. ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ या कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
✅. देवेश श्रीवास्तव
8. ‘प्रवेशयोग्य निवडणुका’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा कोठे पार पडली?
✅. नवी दिल्ली
9. कोणत्या संघटनेनी ICC सोबत महिला सक्षमीकरणाबाबत भागीदारीची घोषणा केली?
✅. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF)
10. "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" या पुस्तकाचे लेखक कोण?
✅. राहुल अग्रवाल
11. कोणत्या देशाच्या अंतराळ स्थानकावरून इथियोपिया या देशाने त्यांचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला?
✅. चीन
12. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा केला जातो?
✅. 20 डिसेंबर
13. कोणत्या राज्याने ‘जलसाथी’ नावाने एका महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली?
✅. ओडिशा
14. डिसेंबर 2019 मध्ये कोणत्या बँकिंग कंपनीने 100 अब्ज डॉलर एवढ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला?
✅. HDFC
15. भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अपहरण-रोधी सरावाचे नाव काय आहे?
✅. अपहरण
16. कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?
✅. पोर्तुगाल
17. भारताचे ‘पिनाका’ क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारे मारा करते?
✅. पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
18. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने नव्याने शोधलेल्या एका तार्याचे नाव काय ठेवले?
✅. शारजाह
19. 63 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर रायफल प्रकारात कोणी सुवर्णपदक जिंकले?
✅. झीना खिट्टा
20. कोणत्या दिवशी ‘गोवा मुक्ती दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 19 डिसेंबर
21. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीने सीईओ कोण आहेत?
✅. रिचर्ड व्हेंट्रे
22. ‘स्ट्रँडहॉग’ हे काय आहे?
✅. ऑपरेटिंग सिस्टममधला बग
23. 2024 पॅरिस ऑलम्पिकमधल्या ‘सर्फिंग’ स्पर्धेचे आयोजन कोणत्या बेटावर केले जाणार आहे?
✅. ताहिती
24. ‘ग्लोबल रिफ्यूजी फोरम’ (GRF) याची प्रथम बैठक कुठे आयोजित केली गेली?
✅. जिनेव्हा
25. कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?
✅. आंध्रप्रदेश
26. ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम कधी आयोजित केला गेला होता?
✅. 16 डिसेंबर
27. कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?
✅. अमिताभ बागची
28. "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र कुणी लिहिले आहे?
✅. विश्वनाथन आनंद
29. कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाले?
✅. भारत
30. ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या कमांडंट पदी कोणाची नेमणूक झाली?
✅. डी. चौधरी