प्रश्न १) गोपाळ बाबा वलंगकर यांनी कोणती संस्था स्थापन केली?
१) आर्यन दोष परिहार समाज (१८९०) दापोली
२) ब्राह्मो समाज (१९२८) मुंबई
३) सत्यशोधक समाज (१८७३) कोल्हापूर
४) आर्य समाज (१८७५) ठाणे
प्रश्न २) किसन फागुजी बनसोड यांच्या विषयी अयोग्य पर्याय ओळखा?
१) त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला
२) त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी सन्मान बोधक निराप्रीतसमाज समाज स्थापन केली.
३) त्यांनी प्रथम अपृश्यता निवारण परिषद मुंबई येथे भरवली.
४) त्यांनी चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालयाची स्थापना केली.
प्रश्न ३) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आंबेडकरांनी केव्हा केली?
१) १५ ऑगस्ट १९३६ २) १५ ऑगस्ट १९३७
३) २५ ऑगस्ट १९३३ ४) ३६ जाने. १९३०
प्रश्न ४) भारतातील पूर्वेकडील पर्यटन स्थळे कोणती आहेत?
अ) इटानगर. ब) काजिरंगा
क) तवांग. ड) इफाळ
१) अ,ब, क २) ब, क, ड
३) अ, क, ड ४) वरील सर्व
प्रश्न ५) प्रदूषणामुळे पुढील कोणत्या घटकाची गुणवत्ता कमी होते?
अ) खडक ब) हवा
क) मृदा ड) पाणी
१) अ, ब, क २) ब, क
३) अ, ब ४) वरील सर्व
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- ३, प्रश्न ३ -१, प्रश्न ४- ४, प्रश्न ५ -३.
===========================
प्रश्न ६) मनरेगा आणि सरळ लाभ हस्तांतर ह्या दोन योजना जोडल्यानंतर मनरेगा योजनेखालील किती जिल्हे व्यापलेले आहेत? (२०१६)
१) १८० जिल्हे २) २०९ जिल्हे
३) २८७ जिल्हे. ४) ३१० जिल्हे
प्रश्न ७) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (नरेगा २००५)अंतर्गत किती टक्के मूल्यांचे कार्य ग्रामपंचायतीने कार्यान्वित केले पाहिजे? (२०१६)
१) ३०% २) ३३%
३) ३५% ४) ५०%
प्रश्न ८) पूर्वीच्या कामगार हिताच्या योजना पेक्षा मनरेगा ही महिलांसाठी अधिक अनुकूल अशी योजना म्हटली जाते कारण: (२०१५)
१) एकूण कामगारांच्या किंमत एक-तृतीयांश कामगार महिला असाव्यात असे ही योजना नमूद करते.
२) कामाच्या ठिकाणी बालसंगोपनाचे सुविधा या योजनेद्वारे उपलब्ध केली जाते.
३) अर्जदाराच्या रहिवासीपासून पाच कि.मी. अंतराच्या आत या योजनेद्वारे कामाची उपलब्धता करून दिली जाते.
४) वरील सर्व
प्रश्न ९) मनरेगाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? (२०१४)
१) काल मर्यादित रोजगाराची हमी
२) रोजगाराभिमुख काम
३) ग्रामसभेने शिफारस केलेले काम
४) कंत्राटदाराकरावी हजेरी पटाची सुस्थितीत नोंद ठेवणे.
प्रश्न १०) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कोणत्या कामांना सर्वोच्च महत्त्व दिले आहे?(२०१३)
अ) फळझाड लागवड
ब) जलसंधारण
क) वनीकरण
ड) वैयक्तिक लाभाच्या योजना
पर्यायी उत्तरे:-
१) अ, ब, क २) फक्त ब
३) फक्त क ४) ब, क, ड
=============================
उत्तरे :- प्रश्न ६ - ३, प्रश्न ७ - ४, प्रश्न ८ -४, प्रश्न ९ - ४, प्रश्न १० -२.
===========================
प्रश्न ११) सहकारी संस्था अपयशी ठरल्या पण सहकार यशस्वी व्हायला च हवा हे इतिहासिक वाक्य कोणी काढले? (२०१४)
१) ग्रामीण पत सर्वेक्षण समिती (१९५४)
२) ग्रामीण पत आढाव समिती (१९६६)
३) मॅक लॅगन सहकार भारत समिती (१९१५) ४) कृषी पतपुरवठा सल्लागार समिती (२००४)
प्रश्न १२) सूक्ष्मवित्त म्हणजे खालील क्षेत्रातील गरिबांना वित्तीय सेवा पुरवणे होय. (२०१४)
१) ग्रामीण व नागरी २) शहरातील उद्योगधंदे
३) महिला बचतगट ४) ग्रामीण उद्योग
प्रश्न १३) राज्यशासनाने २०१० साली कृषी संजीवनी योजना अमलात आणली. भारतीय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचे मूळ उद्दिष्ट काय? (२०१३)
१) कृषी क्षेत्रामध्ये संशोधन आणि प्रयोग
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी
३) कमी किमतीत कीटकनाशके सहज उपलब्ध करणे
४) शेतकऱ्यांवरील वीजबिलाचा बोजा कमी करणे
प्रश्न १४) बलवंतराव मेहता समिती ने त्री- सूत्री पद्धतीमध्ये या शिफारसी मांडल्या पंचायतराज असे कोणी संबोधले? (२०१८)
१) महात्मा गांधी २) डॉ.राजेंद्र प्रसाद
३) जवाहरलाल नेहरू ४) बलवंतराय मेहता
प्रश्न १५) पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली १९७७ मध्ये एक समिती नेमली होती?(२०१६)
१) एस.के.राव २) अशोक मेहता
३) वसंतराव नाईक ४) वसंतदादा पाटील
=============================
उत्तरे- प्रश्न ११ -१, प्रश्न १२- १, प्रश्न १३ -४, प्रश्न १४ -३, प्रश्न १५ -२.
===========================
प्रश्न १६) दलित पँथरची स्थापना केव्हा झाली?
१) ९ जुलै १९७२ २) ९ जुलै १९७०
३) ११ डिसेंबर १९७३ ४) ११ एप्रिल १९७०
प्रश्न १७) बाल हत्या प्रतिबंधकगृहाच्या स्थापनेचा उत्तर सांगा?
१) मुलींच्या हत्येविरोधात जनजागृती करणे
२) अविवाहित स्त्रिया व विधवा यांना आधार देणे
३) भारतातील महिला शिक्षणाचा प्रसार करणे
४) भ्रूण हत्त्या व बालहत्या प्रथा रोखणे
प्रश्न १८) अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना लोकहितवादी यांनी केली.
ब) लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते
१) अ योग्य २) अ, ब योग्य
३) फक्त ब योग्य ४) दोन्ही चूक
प्रश्न १९) खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते ?
१) जलप्रदूषण २) ध्वनी प्रदुषण
३) मृदा प्रदूषण ४) हवा प्रदूषण
प्रश्न २०) पृथ्वीबद्दल खालीलपैकी अचूक विधाने ओळखा?
अ) पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास १२७५६ किलोमीटर आहे.
ब) पृथ्वीची ध्रुवीय व्यासाची लांबी १२७१४ किमी आहे.
१) फक्त अ २) फक्त ब
३) दोन्ही बरोबर ४) यापैकी नाही
===========================
उत्तरे :- प्रश्न १६ -१, प्रश्न १७-२, प्रश्न १८ -३, प्रश्न १९-२, प्रश्न २० -३.
===========================
प्रश्न २१) आदिवासी म्हणजे?
१) सरोज स्थलांतर करणारे होय
२) त्या त्या ठिकाणाचे मूळ रहिवासी होय
३) नदीच्या काठी वसलेली टोळी
४) लुटारूंची किंवा तस्करांची टोळी म्हणजे
प्रश्न २२) भारतात आदिवासीची सुधारणा करण्यासाठी कोणी प्रथम प्रयत्न केले?
१) ख्रिस्ती मशिनरी २) फ्रेंच
३) पोर्तुगीज ४) लॉर्ड डलहौसी
प्रश्न २३) ठक्कर बाप्पा यांना भिल्लाचे धर्मगुरू असे कोणी म्हटले?
१) म.गांधी २) अनुताई वाघ
३) ताराबाई मोडके ४) पांडुरंग साबळे
प्रश्न २४) हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते?
अ) समुद्रसपाटीपासूनची उंची
ब) समुद्रसानिध्य, सागरी प्रवाह
क) पर्वतरांगा आणि जमिनीचा प्रकार
ड) रेखावृत्तीय स्थान
१) अ व ब बरोबर २) अ व क बरोबर
३) अ,ब, क बरोबर ४) अ, ब, क, ड बरोबर
प्रश्न २५) खालीलपैकी जिल्ह्याचा तापमान कक्षेनुसार योग्य चढता क्रम लावा.
अ) रत्नागिरी ब) अकोला
क) पुणे. ड) औरंगाबाद
१) अ, ब, क, ड २) ब, क, ड, अ
३) अ, ड, ब, क ४) अ, क, ड, ब
===========================
उत्तरे :- प्रश्न २१ -२, प्रश्न २२-१, प्रश्न २३ -१, प्रश्न २४- ३, प्रश्न २५ -४.
प्रश्न २६) भारतामध्ये पंचायतराज व ग्रामीण विकासावर आधारित महिला सशक्तीकरण, स्वास्थ, स्वच्छ पेयजल, मानवाधिकार आणि सत्तेचे विकेंद्रीकरणाच्या बाबतीत २० वर्षांच्या कालावधीत सतत प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? (२०१३)
१) महाराष्ट्र २) गुजरात
३) तमिळनाडू ४) केरळ
प्रश्न २७) खालील विधान कोणी केले? (२०१२)
प्राचीन काळापासून आपली गावे ही पायाभूत अशी स्वयंपूर्ण शासन व्यवस्था आहे. गावातील लोक हे पंचायतीचे सदस्य आहेत व त्यांनी पंचायतीचा ताबा घेतला पाहिजे.
१) महात्मा गांधी २) जवाहरलाल नेहरू
३) इंदिरा गांधी ४) अटलबिहारी वाजपेयी
प्रश्न २८) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महिलांनी आपली नेतृत्वक्षमता वाढवून ग्रामविकासात योगदान द्यावे यासाठी राज्यात निवडणूक आयोग.....प्रकल्प हाती घेतला आहे. (२०१२)
१) समृद्धी २) क्रांतिज्योती
३) राजमाता ४) जिजाऊ
प्रश्न २९) देशातील पहिले स्मार्ट डिजिटल व्हीलेज होण्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या गावाला मिळाला? (२०१८)
१) हिसार २) हिवरेबाजार
३) हरीसाल ४) राळेगणसिद्धी
प्रश्न ३०) पुढील कोणते विधान योग्य आहे?(२०१४)
अ) आंध्र हे समर्पित ई- शासन निती लागू करणारे प्रथम राज्य आहे.
ब) महाराष्ट्र राज्याच्या ई- शासन नीतीचा रचना डॉ. व्ही.पी. भटकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली
पर्यायी उत्तरे:-
१) केवळ अ २) केवळ ब
३) कोणतेही नाही ४) दोन्हीही
=============================
उत्तरे :- प्रश्न २६ -४, प्रश्न २७ -३, प्रश्न २८ -३, प्रश्न २९ -३, प्रश्न ३० -२.
═════════════════════
प्रश्न ३१) महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली?
ब) मुंबईत पहिली मुलींची जगन्नाथ शंकरशेठ यांनी काढली.
१) अ योग्य २) ब योग्य
३) ब, क, ड ४) वरील सर्व
प्रश्न ३२) १९१९ मध्ये सरकारने कैसर ई- हिंद हे सुवर्णपदक देऊन कोणत्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला?
१) रमाबाई रानडे
२) डॉ. आनंदाबाई जोशी
३) सावित्रीबाई फुले
४) पंडिता रमाबाई
प्रश्न ३३) विधवाच्या विवाहाला संमती देणारा कायदा .....मध्ये करण्यात आला?
१) १८२८ २) १८५६
३) १८२९ ४) १९४०
प्रश्न ३४) हवेच्या भौगोलिक वैशिष्ट्यांविषयी योग्य विधाने ओळखा
अ) ध्रुवाकडे जातांना तापमानात घट होते.
ब) ध्रुवाकडे जातांना वायुभार घट होत जाते
क) ध्रुवाकडे जातांना हवेचा दाब वाढतो
१) अ, ब २) अ, क
३) ब, क ४) अ, ब, क
प्रश्न ३५) वायुदाबाविषयी योग्य विधाने ओळखा
अ) उंचीनुसार वायूदाबात घट होत जाण्याला उधर्ववायू दाब म्हणतात
ब) उंचीनुसार वायूदाबात वाढ होत जाण्याला क्षितिजसमांतर दाब म्हणतात.
१) अ, ब २) फक्त ब
३) फक्त अ ४) दोन्ही चूक
===========================
उत्तरे :- प्रश्न ३१-३, प्रश्न ३२-४, प्रश्न ३३ -२, प्रश्न ३४-२, प्रश्न ३५ -३.