Thursday, 24 October 2019

चालुघडामोडी 10 प्रश्न उत्तरे

1) “बाली जत्रा’ नावाचा व्यापार मेळावा कधी व कोठे भरणार आहे?
उत्तर : 12 नोव्हेंबर (ओडिशा)

2) अंतराळात क्रिस्टिना कोच आणि जेसिका मीर यांचा स्पेसवॉक कोणत्या संस्थेने आयोजित केला होता?
उत्तर : NASA

3) 9 लक्ष कोटी रुपये बाजार भांडवलाचा आकडा पार करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती?
उत्तर : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

4) भारत आणि मालदीव या देशांदरम्यानच्या संयुक्त सैन्य सरावाचे नाव काय?
उत्तर : एकुव्हेरिन 2019

5) ‘भारत-ASEAN व्यवसाय शिखर परिषद’ कोणत्या देशात भरवण्यात आली?
उत्तर : फिलीपिन्स

6) जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 20 ऑक्टोबर

7) राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे महासंचालक कोण आहेत?
उत्तर : अनुप कुमार सिंग

8) सातव्या लष्करी जागतिक खेळाचे आयोजन कोठे करण्यात आले?
उत्तर : वुहान

9) ‘IMNEX-2019’ हा सागरी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आहे?
उत्तर : भारत आणि म्यानमार

10) भारत आणि नेपाळ या देशांदरम्यान पहिली ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ कोणत्या कालावधीत धावणार आहे?
उत्तर : 20 ते 26 ऑक्टोबर 2019

♻️ झटपट चालुघडामोडी 10 प्रश्न उत्तरे ♻️

1) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण?

*उत्तर* : पंडित जवाहरलाल नेहरु

2) कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही "मॅकमोहन रेषा" आहे?

*उत्तर* : भारत-चीन

3) अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन कधी सुरु केले?

*उत्तर* : 1995

4) जगात लोकपाल सारखी संस्था स्थापन करणाऱ्या देशाचे नाव काय आहे?

*उत्तर* : स्वीडन

5) 2011 मध्ये कोणता नवीन देश आस्तित्वात आला?

*उत्तर* : दक्षिण सुदान

6) भारतातील पहिली महानगरपालिका कोणती?

*उत्तर* : मद्रास

7) "कुरणशाळा" ही नवी संकल्पना कोणी उपयोगात आणली?

*उत्तर* : अनुताई वाघ

8) आयआयएममध्ये प्रवेशासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते?

*उत्तर* :  कॅट परीक्षा

9) सन 2008 चा महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब कोणी जिंकला आहे?

*उत्तर* : चंद्रहास पाटील

10) कोणत्या देशाने बिजींग ऑलिम्पिक 2008 मध्ये सर्वाधिक पदकांची कमाई केली?

*उत्तर* : अमेरिका

1. युरोपियन ओपन 2019 हि स्पर्धा कोणी जिंकली?
-- अँडी  मरे

2. नवा मोटर वाहन कायदा किती राज्यांनी लागू केला आहे ?
-- पाच ( गुजरात, उत्तराखंड, केरळ,कर्नाटक,आसाम )

3. विधानसभा निवडणूक 2019  मध्ये महाराष्ट्र त सर्वात जास्त मतदान कोठे झाले?
--कोल्हापूर जिल्ह्यात

4.भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
-- मुकेश अंबानी

5. 31 वा इंदिरा गांधी पुरस्कार 2019 कोणाला जाहीर झालं आहे?
-- चंडी प्रसाद भट्ट

6. 2019 ची जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिक्यपद स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?
-- रशिया

7. गन आईसलँड हे पुस्तक कोणाचे आहे?
-- अमिताव घोष

8. 93 वे अखिल मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
-- उस्मानाबाद ( अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो )

9. महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात अली आहे?
-- जे.पी.एस.चावला

10. 50 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
-- पणजी ( गोवा ) 20 नोव्हेंबर पासून

📌रेलगाड्यांचा वेग वाढवा यासाठी भारतीय रेल्वेनी ____ या मार्गावर प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली प्रस्थापित केली.

(A) दिल्ली-पानीपत-अंबाला-कालका मार्ग
(B) ग्रँड कोर्ड मार्ग✅✅✅
(C) नवी दिल्ली-मुंबई मुख्य मार्ग
(D) मुंबई-चेन्नई मार्ग

📌लडाखमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते भारतातला सर्वाधिक उंचीवर असलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. तो पूल __ नदीवर आहे.

(A) श्योक✅✅✅
(B) झांस्कर
(C) सराप
(D) डोडा

📌संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) भारतात 'फीड अवर फ्यूचर' नावाच्या मोहीमेचा प्रारंभ केला. WFP या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

(A) रोम✅✅✅
(B) हेग
(C) जिनेव्हा
(D) न्युयॉर्क

📌जापान या देशाचे नवे सम्राट कोण आहेत?

(A) सम्राट एमेरिटस अकिहितो✅✅✅
(B) सम्राट नरुहितो
(C) सम्राट अकिशिनो
(D) सम्राट हिसाहितो

📌“डार्क फील, एरी सिटीज: न्यू हिंदी सिनेमा इन नियोलिबरल इंडिया” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) एरिक बारनौव
(B) आशिष राजाध्यक्ष
(C) अनुपमा चोप्रा
(D) सरुनास पोंकस्निस✅✅✅

📌भारताची प्रथम ‘स्टार्टअप शिखर परिषद’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.

(A) बेंगळुरू
(B) गुरुग्राम
(C) नवी दिल्ली✅✅✅
(D) चंदीगड

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...