Tuesday, 22 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) माणसाने स्वार्थ व ............... चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) आप्पलपोटी      2) प्रपंच     
   3) परमार्थ      4) पोटार्थ

उत्तर :- 3

2) समानार्थी म्हण शोधा. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’

   1) खाऊ जाणे तो पचवू जाणे    2) जशी कुडी तशी पुडी
   3) यापैकी नाही        4) अंथरुण पाहून पाय पसरावे

उत्तर :- 3

3) ‘धिंडवडे निघणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?

   1) फजिती होणे      2) मिरवणूक निघणे 
   3) वडे तळणे      4) बोबडी वळणे

उत्तर :- 1

4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ चा शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.

   1) तितिक्षा      2) गरीब     
   3) दयाळू      4) मायाळू

उत्तर :- 1

5) शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

   1) महात्म्य      2) माहात्म्य   
   3) माहात्म      4) महात्म

उत्तर :- 2

6) शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या ................... शक्ती असतात. या वाक्यातील गाळलेला शब्द निवडा.

   1)  तीन    2) अनेक     
   3) दोन      4) चार

उत्तर :- 1

7) ‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

   1) चिखलात पडलेला    2) चिखलाने माखलेला 
   3) चिखलात जन्मलेला    4) चिखलाशी संबंध नसलेला

उत्तर :- 3

8) दिलेल्या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द निवडा. – ‘तडाग’

   1) निर्झर    2) जलाशय   
   3) तळे      4) सरोवर

उत्तर :- 1

9) खालीलपैकी कोणत्या विधानात ‘नावडतीचे मीठ अळणी’ या म्हणीचा अर्थ सापडतो ?

   1) नावडती माणसे शुध्द मनाची असतात    2) क्षुल्लक कारणांवरून दुस-यास दोष देणे
   3) अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही    4) मीठ कमी खाणारे अप्रिय ठरतात

उत्तर :- 3

10) ‘विचार न करता एखाद्याच्या मागून जाणे, परंपराशरणता’
     हा अर्थ सुचविण्यासाठी योग्य वाक्प्रचार वापरा.

   1) गतीवर येणे      2) गतानुगतिक   
   3) गण्यावरावण्याचे प्रसंग    4) गणचौथ पुजणे

उत्तर :- 2

चालू घडामोडी प्रश्नसंच

1). *पी. वि.सिंधू हीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, रोप्य व काश्य अशी 3 पदके मिळवनारी कितवी बॅडमिंटनपटू ठरली आहे.

11). पहिली

12). दुसरी 📚📚🏆💐

13). तिसरी

14). चोथी

☘☘☘☘☘☘☘☘☘

2). *P. V. सिंधू ला खालील पैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही*??

22) पदमश्री -2015

23.पदमविभुषन -2018📚📚🏆🏆

24). राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार

25) वरीलपैकी सर्व मिळाले.

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

3). *P. V. सिंधूच्या मिळालेल्या पदकाबद्दल अयोग्य जोडी ओळखा??*

33) काश्यपदक 2013

34). काश्यपदक 2014

35). रोप्यपदक 2016📚📚🏆🏆

36). रोप्यपदक 2018

💐☘☘💐☘💐☘💐☘💐☘

4) **कोणत्या वर्षी भारत सरकारने हीमा दास ला अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले??*

44).2017

45).2016

46).2018📚📚🏆🏆

47).2019

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

5). *हीमा दास च्या प्रशिक्षक चे नाव काय आहे??*

55). सुशील दास

56). तरसेम राणा

57). निपोन दास 📚📚🏆🏆

58). सुधीर सिंह

☘☘☘☘☘☘☘☘

6). *किती दिवसात हीमा दासने 5 सुवर्ण पदक मिळवले आहेत??*

66). 30 दिवसात

67). 15 दिवसात

68). 20 दिवसात

69). 19 दिवसात🏆🏆💐

☘🍂☘🍂☘🍂☘🍂☘🍂☘

7). *अरुण जेटली यांनी 2014 मध्ये कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविली होती??*

77) पंजाब

78). अमृतसर 🏆🏆💐💐

79). बडोदा

80). यापैकी नाही.

🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎉

8). *कोणत्या साली अरुण जेटली भाजपचे सदस्य झाले*??

11) 1975

12).1995

13).1980🏆🏆📚📚

14).1978

🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

9) *कोणत्या साली अरुण जेटली यांची दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली??*

22). 1974🏆🏆📚📚

33). 1957

44). 1970

55). 1968

🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

10). *सुषमा स्वराज हा दिल्ली च्या कितव्या मुख्यमंत्री होत्या??*

10). पहिल्या

20). चोथा

30). पाचव्या 🏆🏆📚📚

40). दुसऱ्या

11). *सुषमा स्वराज कोणत्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलात??*

1). 1992

2). 1995

3). 1984

4). 1990📚📚🏆🏆

12). *जम्मू काश्मीर वर जेव्हा पाकिस्तानने घूसखोरी /हल्ला  केला होता तेव्हा पाकिस्तान कडून कोणत्या वरिष्ठ सैन्य अधिकारी ने नेतृत्व केले होते?* ?

1). शेख अब्दुल्ला

2). जावेद खान

3). मोहंमद शेख

4). अकबर खान 🏆🏆

*13* ). *जम्मू काश्मीर मध्ये राज्यपाल राजवट किती वेळ लागू झाली होती*

1). 10 वेळा

2). 7 वेळा

3). 9 वेळा

4). 8 वेळा 🏆🏆

*14* ). *2014 मध्ये कोणत्या संस्थेने 370 विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका जाहीर केली होती??*

1). द  सिटीझन

2). द  सिटीझन ऑफ इंडिया

3). वूई द  सिटीझन 🏆🏆

4). यापैकी नाही

15). *35 A  व 370 कलम संविधानात कधी जोडले गेले??*

1). 1954,   1949🏆🏆🏆

2). 1949, 1954

3). 1952, 1949

4). 1947,  1954

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

चालू घडामोडी वन लाइनर्स, 22 ऑक्टोबर 2019.

✳ 20 ऑक्टोबर: जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन

✳ थीम 2019: "ते ऑस्टिओपोरोसिस आहे"

✳ 21 ऑक्टोबर: जागतिक लोडीन कमतरता दिवस

✳ भारतीय विरुद्ध एसए तिसरे कसोटी: भारत 2 विकेट्स 3-0 मालिका स्वीपपासून दूर

✳ सरकार येत्या पाच वर्षात देशात 1 लाख डिजिटल गावे स्थापित करेल

✳ फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा पॅरिस येथे सुरू झाली

✳ रोहित शर्माने डॉन ब्रॅडमनच्या घरातील कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च सरासरीचा विक्रम मोडला

✳ के परसरन यांना एज केअर इंडियाने दिलेला ‘सर्वाधिक प्रख्यात वरिष्ठ नागरिक पुरस्कार’ दिला

✳ उपेंद्रसिंग रावत यांची निकारागुआ प्रजासत्ताकातील पुढील राजदूत म्हणून निवड झाली

✳ पॉल न्यूजन यांनी गेमिंग नियामकांच्या आंतरराष्ट्रीय असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक केली

✳ अबू धाबी पुरातत्वशास्त्रज्ञांनी जगातील सर्वात प्राचीन ज्ञात नैसर्गिक पर्ल शोधला

✳ कोचीन शिपयार्ड लिमिटेडने सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड्स 2019 ला संदर्भित केले

✳ एसबीआयला वर्ल्ड बेस्ट बँक पुरस्कार 2019 मध्ये "सर्वोत्कृष्ट बँक - भारत" पुरस्कार मिळाला

✳ भारत पेट्रोलियम वर्ष 2018-19 साठी टिकाव देणारा सुवर्ण मयूर पुरस्कार विजेता

✳ भारत-म्यानमार नौदल व्यायाम "आयएमएनएक्स -2019" "विशाखापट्टणममध्ये आयोजित

✳ पुण्यात आयोजित  54 वी अखिल भारतीय रेल्वे रायफल नेमबाजी स्पर्धा

✳ जोको विडोडो यांनी इंडोनेशियाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली

✳ 21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतभरात पोलिस स्मृतिदिन साजरा करण्यात आला

✳ 18 वा एनएएम समिट बाकु, अझरबैजान येथे आयोजित केले जाईल

✳ 2022 मध्ये भारत 91 व्या इंटरपोल जनरल असेंब्लीचे आयोजन करणार आहे

✳ जी -20 आरोग्य मंत्र्यांची बैठक जपानमधील ओकायमा येथे होणार आहे

✳ अजितेश संधूने जीव मिल्खा सिंग आमंत्रित गोल्फ स्पर्धा जिंकला

✳ डीएम राजनाथसिंग लडाखमध्ये कर्नल चेवांग रिंचन सेतु यांचे उद्घाटन

✳ जैसलमेरमध्ये सुदर्शन चक्र वाहिनी युद्ध सराव सुरू झाला

✳ लेखक आणि तत्वज्ञानी के.बी. सिद्दाया निघून गेला

✳ अंतल्या, तुर्की येथे वर्ल्ड डेफ टेनिस स्पर्धा पार पडली

✳ पृथ्वी शेखरने वर्ल्ड डेफ टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकले

✳ अँड्र्यू मॅकडोनाल्ड राजस्थान रॉयल्स प्रमुख प्रशिक्षक नियुक्त

✳ राजेश सिन्हा जिंदाल पॉवरचे अध्यक्ष म्हणून नियुक्त

✳ राघवेंद्र सिंग नेहरू मेमोरियल म्युझियमच्या संचालकपदी नियुक्त

✳ 2021 पासून आसाममध्ये 2 पेक्षा जास्त मुले असणार्‍या कोणत्याही सरकारी नोकर्‍या नाहीत

✳ गेलला 5 वा एक्सेस्ड नूतनीकरणयोग्य ऊर्जा गोल्ड पुरस्कार प्राप्त झाला

✳ भेलला झी बिझिनेस बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड पुरस्काराने गौरविण्यात आले

✳ ओडिशा रणजी प्लेयर नटराज बेहरा क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे

✳ 7 वा सीआयएसएम जागतिक सैन्य खेळ चीनच्या वुहान येथे प्रारंभ झाला

✳ अमित पन्हाळं वर्ल्ड मिलिटरी गेम्सच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला

✳ अँडी मरेने युरोपियन ओपन टायटल 2019 जिंकले

✳ सियाचीन ग्लेशियर (भारत) आता पर्यटकांसाठी खुला आहे

✳ संसद हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान.

चालू घडामोडी प्रश्नसंच २२/१०/२०१९

📌‘IMNEX-2019’ नावाचा भारत आणि म्यानमार यांच्यादरम्यानचा संयुक्त सागरी सराव _ येथे आयोजित करण्यात आला.

(A) कोची
(B) विशाखापट्टणम✅✅✅
(C) मुंबई
(D) कन्याकुमारी

📌कोणत्या ठिकाणी सातव्या “लष्करी जागतिक खेळ”चे आयोजन केले गेले?

(A) बिजींग
(B) वुहान(चीन)✅✅✅
(C) मुंगियॉंग
(D) सोची

📌___ या दिवशी जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला जातो.

(A) 20 सप्टेंबर
(B) 20 ऑक्टोबर✅✅✅
(C) 21 ऑक्टोबर
(D) 19 ऑक्टोबर

📌____ या देशात चौथी ‘भारत-ASEAN व्यवसाय शिखर परिषद’ भरविण्यात आली.

(A) मलेशिया
(B) चीन
(C) फिलीपिन्स✅✅✅
(D) इंडोनेशिया

📌‘एकुव्हेरिन 2019’ हा भारत आणि _ या देशांदरम्यानचा संयुक्त सराव आहे.

(A) मलेशिया
(B) मालदीव✅✅✅
(C) सिंगापूर
(D) ओमान

📌कोणती कंपनी 9 लक्ष कोटी रुपये बाजार भांडवलाचा आकडा पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?

(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड✅✅✅
(C) इन्फोसिस
(D) बजाज फायनान्स

📌अंतराळात क्रिस्टिना कोच आणि जेसिका मीर या दोन महिला अंतराळवीरांनी संपूर्णपणे स्त्रियांचा स्पेसवॉक करून इतिहास रचला. हा स्पेसवॉक _ या संस्थेनी आयोजित केला होता.

(A) NASA✅✅✅
(B) ESA
(C) JAXA
(D) ISA

📌भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणाची शिफारस केली गेली आहे?

(A) न्या. चोकलिंगम नागप्पन
(B) न्या. चेलमेश्वर
(C) न्या. शरद बोबडे✅✅✅
(D) न्या. अर्जन कुमार सिक्री

📌11वी ‘अणुऊर्जा परिषद’  या देशात आयोजित केली गेली.

(A) दक्षिण कोरिया
(B) भारत✅✅✅
(C) फ्रान्स
(D) इंग्लंड

📌ईशान्येकडील कोणत्या राज्यात तिसर्‍या ‘शिरूई लिली महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले?

(A) मिझोरम
(B) मणीपूर✅✅✅
(C) नागालँड
(D) मेघालय

📌‘ईस्टर्न ब्रिज-5’ हा भारत आणि __ या देशादरम्यानचा संयुक्त हवाई सराव आहे.

(A) ओमान✅✅✅
(B) संयुक्त अरब अमिराती
(C) इस्त्राएल
(D) जापान

भारत 2022 साली इंटरपोल महासभेचे आयोजन करणार

♻️ सन 2022 मध्ये ‘इंटरपोल’ या संस्थेच्या 91व्या महासभेचा आयोजक म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

♻️ भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी भारताकडून याबाबत प्रस्ताव मांडला होता आणि प्रचंड बहुमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

♻️ इंटरपोल बाबत :

♻️ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे.

♻️ जगभरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते.

♻️ इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या ल्योन या शहरात असून इतर 187 कार्यालये जगभरात आहेत.

♻️ इंटरपोल ही 194 सदस्य-देश असलेली आंतरराष्ट्रीय संस्था असून पोलीस क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचा संस्थेला 100 वर्षांचा अनुभव आहे.

♻️ ही संघटना प्रामुख्याने सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता-विरोधी गुन्हे, पर्यावरण-विषयक गुन्हे, युद्ध-विषयक गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानव तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, संगणक-विषयक गुन्हे यावर काम करते

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

2) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     स्तव

   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

3) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

4) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

5) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

6) ‘सुताराने पाळणा केला’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्यपृथक्करणात काय म्हणतात ?

   1) मूळ उद्देश्य      2) विधेय पूरक   
   3) उद्देश्य विस्तारक    4) मुळ विधेय

उत्तर  :- 2

7) खालील पर्यायी उत्तरांतील भावे प्रयोग असणारे वाक्य कोणते ?

   1) ती गाणे गाते      2) ती घरी  जाते   
   3) तिने गाणे म्हटले    4) तिला घरी जाववते

उत्तर :- 4

8) या समासात व्दितीय पद प्रधान असतो त्याला ....................... समास म्हणतात.

   1) व्दंव्द समास      2) कर्मधारय समास 
   3) तत्पुरुष समास    4) यापेक्षा वेगळे उत्तर

उत्तर :- 3

9) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल.

   1) स्वल्पविराम    2) पूर्णविराम   
   3) अर्धविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

10) खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

   1) इडली    2) लुगडे     
   3) समोसा    4) अथाणु

उत्तर :- 2

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे


भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...