Saturday, 10 August 2019

राष्ट्रीय पुरस्कार 2019


••••••••••••••••••••••••••••••••••••
● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
● सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
● सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानती)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
●  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
●  सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मनी
●  सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या आणि ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
● सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन
● पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पाणी

✅✅एका ओळीत सारांश, 11 ऑगस्ट 2019✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉जागतिक सिंह दिन - 10 ऑगस्ट.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉बेंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या या बँकेला RBI कडून अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाला - जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या ब्रिटिश अभिनेत्याला लॉस एंजेलिस (अमेरीका) येथे 25 ऑक्टोबरला ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल - स्टीव्ह कूगन.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार - गुजराती चित्रपट ‘हेलारो’.

👉66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – भोंगा.

👉या नदीखालून भारतातली पहिली अंडरवॉटर ट्रेन धावणार - कोलकातामधली हुगळी नदी.

👉जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश यांच्या स्थापनेचा दिवस - 31ऑक्टोबर 2019.

👉जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे सुरू करण्यात आलेली मोहीम - ‘समग्र शिक्षा-जल सुरक्षा’.

👉या ठिकाणी तिसरी आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन (EV) परिषद आयोजित करण्यात आली - मानेसर, गुरुग्राम.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉‘SRISTI-गांधीयन यंग टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड (GYTI) 2019’ या पुरस्काराचे विजेता - नलिनी सूर्यवंशी (CSIR-NCL पुणे येथील संशोधक).

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट 2019 रोजी 2019 या वर्षासाठी "AQ" या मालिकेच्या अंतर्गत चालवली जाणारी 'स्मॉल सेव्हिंग्ज इन्सेंटिव्ह स्कीम' सादर करणारे राज्य – ओडीशा.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉या परदेशी संस्थेच्या वैज्ञानिकांनी 100 मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यास असलेली जगातली सर्वात लहान स्टेंट तयार केली - फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(ETH), झ्यूरिच, स्वित्झर्लंड.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतात केंद्रशासित प्रदेश (UT) याचे प्रशासन सांभाळणारे प्रमुख – राष्ट्रपती (त्यांनी नेमलेल्या प्रशासकांमार्फत).

👉अंदमान व निकोबार बेटे, दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक - लेफ्टनंट गव्हर्नर.

👉एक विधानसभा आणि मंत्रीमंडळ असलेले केंद्रशासित प्रदेश - राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली आणि पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश.

👉भारतीय रिझर्व बँक कायदा-1934 याच्या या अनुसूचीत समाविष्ट केल्या जाणार्‍या बँकांना भारतातल्या अनुसूचित बँका हा दर्जा दिला जातो – द्वितीय अनुसूची.

👉इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स (IESA) याचे स्थापना वर्ष – सन 2012.

👉भारतातली इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) – स्थापना वर्ष: सन 2006; ठिकाण: मानेसर, हरियाणा.

👉भारत सरकारचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याचे स्थापना वर्ष – सन 1954.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...