Thursday, 25 July 2019

🌸🌸 महत्त्वाचे आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दिवस & संकल्पना 🌸🌸

✍ २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून साजरे करण्यास FAO ची मान्यता
✍ भारताने 2018 सालीच हे वर्ष साजरे केले.

✍ ४ जानेवारी : पहिला जागतिक ब्रेल दिन

✍ २ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ प्रदेश दिन

✍ ४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिन

✍ १३ फेब्रुवारी : जागतिक नभोवाणी दिन (UNESCO)  : राष्ट्रीय महिला दिन

✍ २० फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिन

✍ २१ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (UNESCO)

✍ २३ फेब्रुवारी : जागतिक शांतता व समज दिन :केंद्रीय सीमाशुल्क दिन

✍ २६ फेब्रुवारी : सिंचन दिन (महाराष्ट्र)

✍ २७ फेब्रुवारी : मराठी राजभाषा दिन

✍ २८ फेब्रुवारी:- राष्ट्रीय विज्ञान दिन
विषय (थीम) - भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान

✍ ३ मार्च : जागतिक वन्यजीव दिन

✍ ७ मार्च : देशभरात 'जनऔषधी दिवस' साजरा

✍ २० मार्च : जागतिक चिमणी दिन
विषय (थीम) - I Love Sparrows
( #Tricks : चिमणीकी क्या व ज ह थी क्षयरोग की २० ते २४ मार्च )

✍ २१ मार्च : जागतिक वन दिन
                  : जागतिक काव्य दिन

✍ २२ मार्च:- जागतिक जल दिन
विषय (थीम) - २०१९ : कोणीही मागे राहणार नाही ( Leaving no one behind)
२०१८ : नेचर ऑफ वाॅटर

✍ २३ मार्च:- जागतिक हवामान दिन
विषय (थीम) -  २०१९ : सूर्य, पृथ्वी आणि हवामान

✍ २४ मार्च :- जागतिक क्षय रोग दिन
विषय (थीम) - २०१९ : 'आता वेळ आली आहे (It's Time)
२०१८ : Wanted: Leaders for a TB-Free world

✍ २७ मार्च : जागतिक रंगभूमी दिन

✍ ५ एप्रिल :-राष्ट्रीय सागरी दिन
२०१८ विषय (थीम) - हिंदी महासागर : संधीचा महाराष्ट्र

✍ ७ एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
विषय (थीम) - सर्वांसाठी आरोग्य : प्रत्येकजण, सर्वत्र)

✍ १० एप्रिल : जागतिक होमिओपॅथी दिन

✍ १७ एप्रिल : जागतिक हिमोफिलिया दिन

✍ २२ एप्रिल :- जागतिक वसुंधरा दिन
विषय (थीम) - २०१९ : आपल्या प्रजातींचे संरक्षण करा (Protect Our Species)
२०१८ : प्लास्टिक प्रदूषणचा अंत

✍ २४ एप्रिल : पहिला 'शांततेसाठी बहुपक्षवाद आणि राजनीती आंतरराष्ट्रीय दिन'

✍ २६ एप्रिल : जागतिक बौद्धिक संपदा दिन

✍ मेचा पहिला रविवार - जागतिक हास्य दिम
      दुसरा शनिवार - जागतिक स्थलांतरित पक्षी दिन

✍ १ मे : जागतिक कामगार दिन

✍ २ मे : जागतिक टुना दिन

✍ ३ मे : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

✍ ६ मे : आंतरराष्ट्रीय अस्थमा दिन

✍ ६ ते १२ मे : संयुक्त राष्ट्रे जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह

✍ ८ मे : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन

✍ ✍ १० मे : जलसंधारण दिन (महाराष्ट्र) (सुधाकरराव नाईक स्मृतिदिन)

✍ ११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

✍ १२ मे : जागतिक परिचारिका दिन

✍ १३ मे : राष्ट्रीय एकता दिन

✍ १५ मे :- जागतिक कुटुंब दिन
विषय (थीम) - Families and Climate Action : Focus on SDG 13

✍ १८ मे : जागतिक एड्स लसीकरण दिन
         : आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

✍ २० मे : जागतिक कीटक दिन

✍ २१ मे : राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन

✍ २२ मे : जागतिक जैवविविधता दिन

✍ २४ मे : राष्ट्रकुल दिन

✍ २९ मे : आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिसेना दिन

✍ ३१ मे :- जागतिक तंबाखूविरोधी दिन
विषय (थीम) - तंबाखू आणि हृदयविकार

✍ १ जून:- जागतिक पालक दिन

✍ ५ जून:- जागतिक पर्यावरण दिन
विषय (थीम) - २०१९ : Beat Air Pollution (by China)
२०१८ : Beat Plastic Pollution (by India)

✍ ८ जून :- जागतिक महासागर दिन
विषय (थीम) - Preventing plastic pollution and encouraging solution for a health ocean
✍ ११ जुलै:- जागतिक लोकसंख्या दिन
विषय (थीम) - कुटुंब  नियोजन हा मानवी हक्क आहे

✍ १२ ऑगस्ट:-आंतराष्ट्रीय युवा दिन
विषय (थीम) - Safe Spaces For Youth

✍ ८ सप्टेंबर :- आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस
विषय (थीम) - Literacy and skills Development

✍ १९ नोव्हेंबर : जागतिक शौचालय दिन.
(२०१८थीम : 'When Nature Calls')

✍ १ डिसेंबर :- जागतिक एड्स दिवस
विषय (थीम) - Know your status
✍ २ डिसेंबर : गुलामगिरीच्या उच्चाटनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन

✍ ४ डिसेंबर : भारतीय नौदल दिन

✍ ५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन
(२०१८ थीम : मृदा प्रदूषणाचे उपाय व्हा)

✍ ९ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

✍ १० डिसेंबर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन  (2018 Theme : मानवाधिकारांसाठी उभे राहा)

✍ १८ डिसेंबर : राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन

✍ २२ डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिन (गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती)
(२०१२ : राष्ट्रीय गणित वर्ष)

✍ २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन (भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती)

✍ २४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन (२०१८ थीम : ग्राहक तक्रारींचे वेळेवर निराकरण)