Saturday, 22 June 2019

राज्य - राजधानी

राज्य - राजधानी
(1)मध्यप्रदेश      भोपाल
(2) राजस्थान     जयपुर
(3)महाराष्ट्र          मुंबई
(4) उत्तर प्रदेश  लखनऊ
(5)आंध्र प्रदेश   हैदराबाद
(6)जम्मू कश्मीरश्रीनगर ,जम्मू
(7)गुजरात      गांधीनगर
(8)कर्नाटक        बेंगलूरु
(9) बिहार             पटना
(10)उड़ीसा    भुवनेश्वर
(11) तमिलनाडु    चेन्नई
(12) पश्चिम बंगाल     कोलकाता
(13)अरुणाचल प्रदेश    ईटानगर
(14)असम         दिसपुर
(15) हिमाचल प्रदेश     शिमला
(16)पंजाब        चंडीगढ़
(17) हरियाणा   चंडीगढ़
(18) केरल           तिरुवनंतपुरम
(19) मेघालय     शिलांग
(20) मणिपुर        इंफाल
(21) मिजोरम   आईजोल
(22) नागालैंड    कोहिमा
(23)त्रिपुरा     अगरतला
(24)सिक्किम           गंगटोक
(25)गोवा           पणजी
(26)छत्तीसगढ़      रायपुर
(27) उत्तराखंड         देहरादून
(28) झारखंड         रांची
(29)तेलंगणा     हैद्राबाद
----------------------------------------------------------

चालु घडामोडी वन लाईनर्स , २२ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२२ जून २०१९ .
● २३ जून : संयुक्त राष्ट्र लोक सेवा दिन
● २३ जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन
● २३ जून : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन
● बालाकोटमधील इंडियन एअर फोर्सच्या मोहिमेला ' ऑपरेशन बंदर ' हे कोडनाव देण्यात आले होते
● ब्रिटिश हेराल्ड या मासिकाने घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘ २०१९ मधील जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती ’ ठरले
● लसिथ मलिंगा विश्वचषक स्पर्धेत ५० बळी घेणारा दुसरा श्रीलंकन गोलंदाज ठरला आहे
● २०२२ राष्ट्रकुल खेळांमधून नेमबाजी खेळ हटवल्यामुळे भारत २०२२ साली होणाऱ्या स्पर्धांवर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे
● २० जुलैपासून प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाला सुरुवात होणार आहे
● २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने यजमान इंग्लंडला २० धावांनी पराभूत केले
● सर्वेक्षणात ' हॉटस्टार ' हा भारतातील सध्याचा सर्वात लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म ठरला आहे
● केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाल जीएसटी परिषदेची ३५ वी बैठक संपन्न
● आता ' आधार ' क्रमांकावर व्यावसायिकांना जीएसटीची ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल
● सर्वात कमी डावांमध्ये १६ शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर तिसऱ्या स्थानावर पोहचला
● तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून एस. एस. चौहान यांनी शपथ घेतली
● हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून व्ही. रामसुब्रमण्यम यांनी शपथ घेतली
● भारताचे परकीय चलन भांडवल १.३२२ अब्ज डॉलर्सने कमी होऊन ४२२.२ अब्ज डॉलर्सवर पोहचले
● ३५ वी आशियाई पुरुष स्नुकर चँम्पियनशिप स्पर्धा दोहा , कतार येथे संपन्न
● पंकज अडवाणीने ३५ वी आशियाई पुरुष स्नुकर चँम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● राँजर फेडरर १० व्या हँले ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल
● झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले
● क्रिकेट क्वीन्सलँडचे अध्यक्ष म्हणून क्रिस सिम्पसन यांची नियुक्ती करण्यात आली
● प्रसिद्ध मृदंग वादक कलाइममणी थंजावूर राममोर्थी यांचे निधन
● सऊदी अरब फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचे पूर्ण सदस्यत्व मिळविणारा पहिला अरब देश
● २०१५ ते २०१८ या ३ वर्षात महाराष्ट्रात १२ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली : अहवाल
● राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने श्रीलंकेत आणीबाणी १ महिन्याने वाढविली
● अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणून माईक इस्पर यांची नियुक्ती करण्यात आली
● चीनने मानव रहित हेलिकॉप्टर " AV500 " ची यशस्वीरित्या चाचणी केली
● जॉर्जियाच्या संसदेचे सभापती इराकली कोबाकिडझे यांनी राजीनामा दिला
● अम्बुवाची मेळा आसाममधील कामाख्या मंदिरात आजपासून साजरा केला जाणार
● फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे यादीत पाकिस्तानला स्थान देण्यात आले
● ३ रे आशियाई नेतृत्व शिखर सम्मेलन थिम्फू , भुटान येथे आयोजित करण्यात आले
● जीएसटी कौन्सिलने ३० ऑगस्टपर्यंत वार्षिक रिटर्न्स भरण्याची तारीख वाढवली
● २०१८ मध्ये जीएसपी योजनेअंतर्गत भारताने अमेरिकेला ६.३ बिलियन डॉलर्सची निर्यात केली
● १ जुलैपासून पंजाब सरकार " सर्बत सेहत बीमा योजना " सुरु करणार आहे
● हिमाचल प्रदेश सरकारने ट्रेकर्ससाठी जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइसेस अनिवार्य केले
● युरोपियन युनियन समर परिषद ब्रुसेल्स , बेल्जियममध्ये आयोजित करण्यात आली
● १४ ते १६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान दुबईमध्ये जागतिक सहिष्णुता शिखर परिषद आयोजित केली जाणार
● ९ वा रग्बी विश्वचषक जपानमध्ये २० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जाणार
● बजरंग पुनिया ६५ कीलो वजनी गटात युनाइटेड वर्ल्ड रेसलिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम

● एप्रिल २०१९ मध्ये १०.४३ लाख रोजगार निर्मिती झाली : ईपीएफओ अहवाल
● जी-२० शिखर परिषदेसाठी सुरेश प्रभु यांना भारताचे शेर्पा म्हणून नामांकित करण्यात आले
● आशिया-पॅसिफिकमध्ये बांगलादेश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था : आशियाई विकास बँक
● जागतिक मत्स्यपालनात भारताचा वाटा ६.३% आहे : मत्स्यव्यवसाय विभाग
● २३ वे हिंद महासागर टूना कमिशन सत्र हैदराबाद येथे संपन्न
● आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघटनेच्या तांत्रिक समितीत फ्योडोर क्लिमोव्ह यांची नियुक्ती करण्यात आली
● १४ वे जी-२० शिखर सम्मेलन २७ ते २९ जून दरम्यान ओसाका , जपान येथे आयोजित करण्यात येणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ व्या जी-२० शिखर सम्मेलनाला उपस्थित राहणार आहेत
● आशियाई कलात्मक जिमनास्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रणती नायकने कांस्यपदक पटकावले
● फेसबुक भारतात बिटकॉइन क्रिप्टोकरेंसी लिब्रा लाँच करणार नाही
● यस बँक २०१८-१९ मध्ये डिजिटल पेमेंट्सच्या प्रचारात अव्वल क्रमांकावर आहे .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...