Saturday, 15 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १५ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१५ जून २०१९ .
● १५ जून : जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस
● १५ जून : जागतिक वारा दिन
● काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली
● विधिमंडळ नेतेपद बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली
● भारताकडून १६ जूनपासून अमेरिकेच्या २९ उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविण्यात येणार
● कारगील युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला यावर्षी 20 वर्ष होत आहेत
● मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा निर्देशांक २.४५% राहिला
● नीती आयोगाच्या पाचव्या नियामक परिषदेची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आयोजित
● इस्त्रो पहिल्यांदा भारतीय शालेय विद्यार्थ्यांसाठी त्याच्या प्रयोगशाळा उघडणार
● साहित्य अकादमीने बाल व युवा साहित्य पुरस्कार २०१९ ची घोषणा केली
● साहित्य अकादमीने युवा साहित्य पुरस्कार २०१९ साठी २३ लेखकांची निवड केली
● साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार २०१९ साठी २२ लेखकांची निवड केली
● सुशीलकुमार शिंदे यांच्या ' शहर आत्महत्या करायचं म्हणतंय ' या कवितासंग्रहाला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर
● सलीम मुल्ला यांच्या ' जंगल खजिन्याचा शोध ' या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार देण्यात आला आहे
● लोकसभेत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते म्हणून व्ही. बी. राऊत यांची नियुक्ती करण्यात आली
● महिला सुरक्षेसाठी दिल्ली सरकार टास्क फोर्सची स्थापना करणार
● नेपाळचे गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ २ रे पूर्णत : सौर-सक्षम विमानतळ बनले
● तनझानिया सर्व आयातित केसांच्या विगवर २५% कर लागू करणार
● लघु व मध्यम उद्योगांसाठी मशीनरी विकत घेण्यासाठी सिडबीने नवीन कर्ज योजना ' स्पीड ' सुरू केली
● आंध्रप्रदेश सरकारने माहिती आयुक्त म्हणून व्ही के रेड्डी यांची नियुक्ती केली
● ' वन फॅमिली वन जॉब ' योजने अंतर्गत सिक्किम सरकार ४०% भर्ती रद्द करणार
● भारतीय संघाने जपानला ७-२ ने पराभूत करत एफआयएच सिरीज फायनल्सची अंतिम फेरी गाठली
● एफआयएच सिरीज फायनल्स अंतिम फेरीत भारत व दक्षिण आफ्रिका विजेतेपदासाठी झुंंजणार
● मे महिन्यात भारताची निर्यात ३.९३ टक्क्यांने वाढून ३० अब्ज डॉलर्स झाली
● टेक महिंद्रा ने शिखा शर्मा , हेग्रेव खेतान यांना स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केले
● एचडीएफसी ने ग्रह फायनान्स मधील आपला ४.२२% हिस्सा ८९९ कोटी रुपयांना विकला
● भारताचे परकीय चलन भांडवल १.६८६ अब्ज डॉलर्स वाढून ४२३.५५४ अब्ज डॉलर्सवर पोहचले
● भारत-किरगिझस्तान बिझिनेस फोरम बिश्केक , किरगिझस्तान येथे संपन्न
● बेल्जियम फुटबॉल संघ ताज्या फिफा रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान
● भारतीय फुटबॉल संघ ताज्या फिफा रॅकिंगमध्ये १०१ शर्मा क्रमांकावर
● टोरोंटो रैप्टर्स ने एनबीए चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा ओस्लो , नॉर्वे येथे आयोजित करण्यात आली
● आशियाई सेपक टाकरा चॅम्पियनशिप स्पर्धा चीन येथे आयोजित करण्यात आली
● आशियाई सेपक टाकरा स्पर्धेत थायलँड संघाने पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले
● आशियाई सेपक टाकरा स्पर्धेत थायलँड संघानेे महिला दुहेरीत विजेतेपद पटकावले
● आशियाई सेपक टाकरा स्पर्धेत वियतनाम संघानेे पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावले
● एफआयएच महिला हाँकी सिरीज फायनल्स स्पर्धा हिरोशिमा , जपान येथे आयोजित करण्यात आली
● डेन्मार्कच्या इंगर अँडरसन यांची संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले
● जगातील सर्वोच्च उंचीवरील हवामान स्थानक माउंट एव्हरेस्टवर स्थापित करण्यात आले
● ' अक्षय पात्र ' कार्यक्रमाला ला बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ग्लोबल चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● डिश टीव्ही इंडिया ला  ' बीसीएस रत्न पुरस्कार २०१९ ' ने सन्मानित करण्यात आले
● जागतिक ब्लॉकचेन फोरम जून २२-२३ , २०१९ रोजी सिंगापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे
● इंडियन ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वोंडो चॅम्पियनशिप स्पर्धा हैदराबादमध्ये सुरु झाली
● भारताच्या रोडाली बरुआ ने इंडियन ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वोंडो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...