● ०७ जून : जागतिक अन्न सुरक्षा दिन
● संकल्पना २०१९ : " Food Safety , Everyone's Business "
● ०८ जून : जागतिक महासागर दिन
● संकल्पना २०१९ : " Gender And Oceans "
● ०८ जून : जागतिक ब्रेन ट्युमर दिन
● बीएसएनएलने हायस्पीड इंटरनेटसाठी " BSNL 4G Plus " ही सेवा लाँच केली आहे
● दिल्ली उच्च न्यायालयाने भारतात आसुसच्या ‘ Zen ’ आणि ‘ Zenfone ’ या ट्रेडमार्कच्या उपकरणांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे
● भारताच्या वन आच्छादानात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ झाली
● भारतीय संघाने एफआयएच हाॅकी सिरीज फायनल्स स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात रशियाला १०-० ने पराभूत केले
● पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून निती आयोगाच्या पुनर्रचनेला मंजुरी देण्यात आली आहे
● भारत - फ्रान्स दरम्यान सागरी युध्दाभ्यास " वरुण १९ .२ " अफ्रिका येथे आयोजित करण्यात आला होता
● भारत व फ्रान्स जुलैमध्ये " गरुड " हवाई युद्धाभ्यास आयोजित करणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निती आयोगाचे अध्यक्ष असतील
● राजीव कुमार हे निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कायम असतील
● व्ही. के. सारस्वत , रमेश चंद , डॉ. व्ही. के. पॉल यांची निती आयोगाचे सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली
● पंजाब सरकारने नवज्योत सिंह सिद्धू यांच्याकडे वीज आणि नवीकरण ऊर्जा खात्याची जबाबदारी सोपवली
● आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी शेतकर-यासाठी " ऋतु भरोसा " ही नवी योजना जाहीर केली
● ऋतु भरोसा योजने अंतर्गत शेतक-यांना १२ हजार ५०० रूपयांची मदत दिली जाणार आहे
● विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे ३० जुलै रोजी निवृत्त होत आहेत
● अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जागा त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी घेतील
● सीईओ अब्दाली नीमुचवाला हे ३१ जुलैपासून विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहतील
● निवृत्तीनंतर अझीम प्रेमजी ३१ जुलैपासून पाच वर्षांसाठी कंपनीमध्ये गैर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील
● शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) परिषद बिश्केक येथे १३ व १४ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे
● इस्रायलने समलैंगिक आमिर ओहाना यांची कार्यकारी न्याय मंत्री म्हणून नियुक्ती केली
● भारतीय हवाई दलाने इस्त्रायलशी ३०० कोटी किंमतीचे १०० स्पाईस बॉम्ब खरेदी करण्याचा करार केला आहे
● आँस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क एकदिवसीय सामन्यात १५० बळी घेणारा सर्वात जलद गोलंदाज ( ७७ सामने )
● एशियन फ्लँग फुटबॉल स्पर्धा २०१९ थायलँड येथे आयोजित करण्यात आली आहे
● पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांची शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भेट होणार
● जपानचे प्रधानमंत्री शिंजो अबे पुढील आठवड्यात अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत
● डियान हेन्ड्रिक्स फोर्ब्स अमेरिकेच्या सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिलांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान
● भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाळ यांना फोर्ब्स अमेरिकेच्या सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिलांच्या यादीत १८ वे स्थान प्राप्त
● भारतीय वंशाच्या नीरजा सेठी यांना फोर्ब्स अमेरिकेच्या सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिलांच्या यादीत २३ वे स्थान प्राप्त
● भारतीय वंशाच्या नेहा नरखेडे यांना फोर्ब्स अमेरिकेच्या सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिलांच्या यादीत ६० वे स्थान प्राप्त
● फोर्ब्सद्वारे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार म्हणून गायिक रिहाना यांची निवड करण्यात आली
● झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी रांचीमध्ये हज हाऊसचे उद्घाटन केले
● जपानमध्ये होणाऱ्या जी-२० व्यापार व डिजिटल अर्थव्यवस्थेवरील मंत्रिमंडळाच्या बैठकीला वाणिज्यमंत्री पियुष गोयल उपस्थित राहणार
● २०१८ मध्ये गुगल भारतातील सर्वात प्रभावशाली ब्रँड ठरला आहे : इप्सॉस सर्वे
● २०१८ मध्ये रिलायन्स जियो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रभावशाली ब्रँड ठरला आहे
● २०१८ मध्ये पेटीएम भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात प्रभावशाली ब्रँड ठरला आहे
● लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू यांना इंटेग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले
● अजेय कल्लम यांची मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आली
● उत्तर मॅसेडोनियाने नाटोच्या सदस्य देशांसह “ Decisive Strike ” सैन्य अभ्यास आयोजित केला
● अमेरिका व दक्षिण कोरीयाने सहमतीने संयुक्त सैन्य अभ्यास " फ्रीडम गार्डीयन " बंद करण्याचे ठरविले आहे
● तुर्की २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय लिव्हर प्रत्यारोपण परिषद आयोजित करणार
● विदेश मंत्री एस जयशंकर ०७ जूनपासून भूटानच्या २ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत
● भारतीय लष्कर व भारतीय वायु दल यांच्या दरम्यान " खरगा प्रहार " सराव पंजाबमध्ये आयोजित करण्यात आला .