Wednesday, 15 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १५ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१५ मे २०१९ .
● १५ मे : जागतिक कुटुंब दिन
● जागतिक कुटुंब दिन २०१९ संकल्पना : " Families & Climate Action : Focus On SDG 13 "
● आगामी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० संघांसोबत स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी असेल : आयसीसी
● भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची ICC च्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली आहे
● डीआडीओने ' अभ्यास ' या ' हायस्पीड एक्‍स्पांडेबल एरिअल टार्गेट ' (हिट) ची यशस्वी चाचणी केली
● LIC म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दिनेश पांगती यांची नियुक्ती करण्यात आली
● लुईस हॅमिल्टनने सलग तिसऱ्या वर्षी स्पॅनिश ग्रँड प्रिक्स जिंकला आहे
● झुलन गोस्वामी ने ताज्या एकदिवसीय महिला गोलंदाजी रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले
● स्मृती मंधना ने ताज्या एकदिवसीय महिला फलंदाज रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले
● जागतिक उत्तेजक विरोधी संघटना (वाडा) चे पुढील अध्यक्ष म्हणून विटलोल्ड बंका यांची नियुक्ती करण्यात आली
● आशियाई क्रिकेट कौन्सिलचे प्रमुख मुख्यालय (एसीसी) श्रीलंकेमधून हलविण्यात आले
● आशियाई क्रिकेट कौन्सिल (एसीसी) चे प्रमुख मुख्यालय आता युएई मध्ये असेल
● सीरिल रामफोसा यांची पुन्हा दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली
● क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती
● जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी राजीनामा दिला
● बिंगो ने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रणवीर सिंह यांची नियुक्ती केली
● नेपाळी पर्वतारोही कामी रीता शेर्पा यांनी २३ व्या वेळेस जगातील सर्वोच्च शिखर " माउंट एव्हरेस्ट " सर केला
● केरळमधील सरकारी कार्यालयात लवकरच आधार-आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली स्थापित करण्यात येणार
● आरबीआय ने यस बँकेच्या अतिरिक्त संचालक म्हणून आर गांधी यांची नियुक्ती केली
● आशियाई सभ्यतांच्या संवादावर बीजिंग , चीन येथे परिषद आयोजित करण्यात आली
● के के सिक्री यांची न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अथॉरिटी चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली

● इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धा गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली
● दूरदर्शनने अमेझॅन इंडियाबरोबर भागीदारीत ऑनलाईन स्मरणिका ( Souvenir ) स्टोअर सुरू केले
● पोर्तुगालमध्ये 2020 साली UN ची ‘ महासागर परिषद ’ आयोजित केली जाणार
● भारतीय लष्कर ‘ Year Of Next Of Kin ’ या संकल्पनेखाली २०१९ हे वर्ष साजरे करीत आहे
● आशिया-पॅसिफिक डायमंड कप स्पर्धा जपानमध्ये आयोजित करण्यात आली
● जपानच्या योसुक असजी यांनी एशिया-पॅसिफिक डायमंड कप २०१९ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● ऑगस्ट २०१९ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय आर्मी गेम्सचा एक भाग भारतात आयोजित करण्यात येणार आहे
● नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयबीआयने नैनिताल बँकेवर १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...