२८ एप्रिल २०१९

भूकंप-लहरींच्या अभ्यासवरून अंतरंगाचे स्वरूप:

भूकंप-लहरींच्या अभ्यासवरून अंतरंगाचे स्वरूप:
१)घनरूप गाभा: 1300 km त्रिज्या
2)बाह्य गाभा द्रवरूप:1300-3400 km
3)गटेनबर्ग विलगता(खंडत्व):गाभा व प्रावरण दरम्यान
4)प्रावरण:कमी जास्त घनतेचे घटक
5)मोहो विलगता(खंडत्व):प्रावरण व शिलावरण (कवच)दरम्यान
6)सीमा व सियाल :सीमा प्रदेशावर तरंगणारे सियालचे प्रदेश
7)कॉनरड विलगता:सियाल व सीमा दरम्यान
8)शिलावरण(कवच):प्रावरणाच्या मानाने ठिसूळ शिलावरण

आशिया खंड; जीडीपी वाढ, 2019

 आशिया खंड; जीडीपी वाढ, 2019
▪ बांगलादेश : 7.3%
▪ भारत : 7.3%
▪ व्हिएतनाम : 6.5%
▪ फिलिपिन्स : 6.5%
▪ म्यानमार : 6.4%
▪ चीन : 6.3%
▪ इंडोनेशिया : 5.2%
▪ मलेशिया : 4.7%
▪ कझाकस्तान : 3.2%
▪ पाकिस्तान : 2.9%
▪ यूएई : 2.8%
▪ इराक : 2.8%
▪ दक्षिण कोरिया : 2.6%
▪ सौदी : 1.8%
▪ रशिया : 1.6%
▪ जपान : 1%
▪ तुर्की : -2.5%
▪ इराण : -6%
IMF:-
✍ जीडीपी म्हणजे काय? : कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय.
✍ जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक असते.
✍ जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते.
✍ कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारले किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो.
✍ जीडीपीचा दर वधारला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असे म्हणता येते. जीडीपीचा दर घटला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असे म्हटले जाते.

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...