Wednesday, 17 April 2019

Current affairs

1) वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष पदाचा राजीनामा कोणी  दिला ?
उत्तर :- जिम योग किम ( द कोरिया चे अध्यक्ष )

2) चंद्र थापा यांना  "इंडियन आर्मी जनरल" ची मनाची उपाधी देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे ते कोणत्या देशाचे आहे?
उत्तर :- नेपाळ ( आर्मीचे प्रमुख )

3) व्याघ्र संवर्धनासाठी project tiger हा प्रकल्प कोणत्या पंतप्रधानाच्या काळात सुरू करण्यात आला आहे?
उत्तर :- इंदिरा गांधी 1973 (भारतात वाघाची संख्या आहे 2226)

4) प्लॅस्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे?
उत्तर :- 18 वे

5) भारत सरकारने 2018 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले होते?
उत्तर :- राष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2018
(आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2020 )

6) पूर्ण पने सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पाहिले रेल्वे स्थानक कोणते आहे?
उत्तर :- गुहावटी

7) जटायू या पक्षाचे जगातील सर्वात मोठे शिल्प कोणत्या देशात तयार करण्यात आले आहे?
उत्तर :- भारत ( केरळ )

8) 2018 ची जागतिक वारस्था समितीची परिषद कोठे संपन्न झाली ?
उत्तर :- बहरीन 42 वी बैठक

9) 2018 चा सावरकर  पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर :- गिरीश प्रभुणे

10) सन 2019 ची 20 वर्षाखालील फूटबॉल विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे ?
उत्तर :- पोलंड

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...