Saturday, 18 December 2021

पोलीस भरती आणि MPSC साठी महत्त्वाचे 60 प्रश्नसंच


1. वातावरणाची उंची --------- कि.मी. एवढी आहे?

२०० कि.मी.
७०० कि.मी. √
३९० कि.मी.
७५० कि.मी

2. .................. हा अचुंबकीय पदार्थ आहे .

रबर.  √

लोह
कोबाल्ट
निकेल

3. B (थायमिन) जीवनसत्वाअभावि कोणता रोग होतो?

पेलाग्रा
बेरी-बेरी   √
अॅनिमिया 
किलोसीस 

4. एस.आय.पद्धतीत उर्जेचे एकक कोणते?

बल
अश्व
ज्युल. √
शक्ती

5. १९३२ साली न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

प्रा. चॅडविक  √
नील्स बोहर 
गेरिक 
लॅमार्क

6. शास्त्रीय दृष्टया हिरा म्हणजे काय?

वायू
रत्न
कार्बन. √
खनिज

7. एका अंतर्वक्र आरशासमोर 30 cm अंतरावर एक पडदा ठेवला आहे .दोन्हींच्या मध्ये एक पदार्थ ठेवला आहे . आरशापासून कितीही अंतरावर पदार्थ ठेवला तरी  पडद्यावर त्याची प्रतिमा दिसत नाही, म्हणून आरशाचे नाभीय अंतर ....................

१० cm पेक्षा कमी असले पाहिजे .
३० cm पेक्षा जास्त असले पाहिजे. √
३० cm पेक्षा जास्त नसले पाहिजे 
१० cm पेक्षा कमी असाले पाहिजे .

8. काकडी टरबूज या पदार्थात पाण्याचे प्रमाण किती?

९० टक्के
९४ टक्के
९५ टक्के. √
८० टक्के

9. खालीलपैकी कोणते अवयव श्वसन संस्थेशी संबंधित आहे?

कान 
ह्दय 
पोट
फुफ्फुस  √

10. पाण्याचा गोठणबिंदू किती?

४°
१००°
०°    √
१२°

11. राज्यपालांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतीचा कोणता अधिकार आहे?

कार्याकारी.  √
संसदीय
विधिविषयक
कायदेकरी

12.  भारतीय राज्यघटनेच्या .............. परिशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत?

परिशिष्ट-१
परिशिष्ट-२
परिशिष्ट-३.  √
परिशिष्ट-४

13. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरुन घेण्यात आली?

आफ्रिका
आयर्लंड.  √
अमेरिका
कॅनडा

14. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या .......... आहे.

२८८
१९    √
४८
६७

15. लोकसभा व राज्यसभा यांचा सदस्य नसतांनाही कोणती व्याक्ति या सभागृहात उपस्थित राहू शकते?

महालेखाधिकारी व लेखापरिक्षक
अॅटर्नी जनरल व मंत्री   √
पंतप्रधान व मुख्यमंत्री
पत्रकार

16. जेव्हा .......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?

सामान्य लोकात
राज्य सभेत
लोक सभेत.  √
संसदेत

17. केंदीय लोकसेवा आयोगाची स्थापना ------------ करण्यात आली

कायद्यानुसार
संविधानानुसार.   √
मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार
राष्ट्रपतीच्या आदेशानुसार

18. राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ........ अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात?

तीन
दोन.  √
चार
पाच

19. भारतातील सर्वोच्य न्याय सत्ता कोणती?

संसद
सर्वोच्च न्यायालय.  √
राष्ट्रपती
लोकसभा

20. उपराष्ट्रपतीला पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?

राष्ट्रपती.   √
पंतप्रधान
सरन्यायाधीश
लोकसभेचे सभापती

21. भारतात दूरवर पेट्रोलियम पदार्थ व नैसर्गिक वायू कशामार्फत पोहोचविले जातात.

ट्रक 
रेल्वेमार्फत  √
पार्इपलार्इन
हवार्इ वाहतूक

22. लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?

काळी मृदा
गाळाची मृदा
जांभी मृदा    √
पिवळसर मृदा

23.

अ) मुंबई हे एक महत्वाचे नैसर्गिक बंदर आहे.

ब) मुंबईचे हेच एक वैशिष्टय किंवा महत्व आहे की त्यामुळे ते महत्वाचे व्यापारी केंद्र बनले आहे.

अ व ब बरोबर असून त्याचे ब हे अ चे कारण आहे   √
अ व ब बरोबर परंतु ब हे अ चे कारण नाही
अ बरोबर, ब चूक  
दोन्हीही चूक

24. वृंदावन बाग कोणत्या राज्यात आहे?

गुजरात
जम्मू- काश्मिर 
कर्नाटक   √
महाराष्ट्र

25. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 
तापमान 
वातावरण   √
वरील सर्व

26. जनगणनेचा कायदा ………… मध्ये अस्तित्वात आला.

१९४७
१९५६
१९५२
१९४८  √

27. उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना  काय म्हणतात?

मोसमी वारे 
उष्ण वारे
लू .          √
आरोह वारे 

28. चंद्र मावळतो त्या वेळेस तो कसा दिसतो?

आहे तेवढाच
पूर्वीपेक्षा मोठा  √
पूर्वीपेक्षा लहान
सुरुवातीला लहान नंतर मोठा

29. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते.

केंद्र सरकार  √
राज्य सरकार 
जिल्हा परिषद 
महानगरपालिका

30. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?

चेरापूंजी 
मॉन्सीरम.  √
आबोंली 
दार्जिलिंग

31. श्रीमती नाथीबार्इ दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

पंडिता रमाबार्इ
महर्षि र्धोडो केशव कर्वे.   √
सर विठ्ठलदास ठाकरसी
छत्रपती शाहू महाराज

32. १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली?

लो.टिळक
निबंधमालाकार चिपळूणकर
लोकहितवादी
गो.ग.आगरकर,  लोकमान्या टिळक आणि चिपळूणकर   √

33. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी   √
तात्या टोपे
अजीमुल्ला खान
अहमदशहा 

34. न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.

राष्ट्रवादी 
समाजवादी 
अर्थवादी
सनदशीर   √

35. जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता सभा बोलाविण्यात आली होती?

महात्मा गांधीजींची सत्कार करण्याकरिता 
शेतसा-यात सुट मिळविण्याकरिता  
रौलेक्ट कायद्याचा निषेध करण्याकरिता  √
शिखांना जातीय मतदार निलावे याकरिता

36. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची?

महंमद आली जनी
कॉग्रेड एस.ए.डांगे 
महंमद इक्बाल   √
फिलीप स्प्रॅण्ट

37. मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड वर बॉम्ब फेकणरा तरुण कोण?

अरविंद घोष 
भूपेंद्र दत्त
खुदिराम बोस   √
विष्णु पिंगळे

38. सन १८४८ ते १८५६ या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

लॉर्ड लिटन
लॉर्ड कर्झन
लॉर्ड क्लाईव्ह
लॉर्ड डलहौसी   √

39. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

जुलै १९५१
मे १९५३
मे १९५५
ऑक्टोबर १९५६   √

40. इ.स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्टय म्हणजे .......... ऐक्य होय.

हिंदू-मुस्लिम    √
मराठी-शिख
इंग्लिश-मुस्लिम
इंग्लिश-मराठी

1)दरवर्षी ____ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.
(A) 15 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर   √
(D) 23 डिसेंबर

2)नॅशनल ग्रीन कॉर्पोरेशन 'इकोक्लब' कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार्‍या राज्य संस्थांची पहिली वार्षिक बैठक _ येथे घेतली गेली.
(A) गुजरात   √
(B) नवी दिल्ली
(C) महाराष्ट्र
(D) तामिळनाडू

3)मत्स्यपालन व जलचर विकास निधी (FIDF) याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या संस्थेनी प्रथम त्रिपक्षीय सामंजस्य करार केला?
(A) मत्स्यपालन विभाग, भारत सरकार
(B) तामिळनाडू सरकार
(C) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)
(D) दिलेले सर्व   √

4)32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ _ येथे आयोजित केले गेले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली    √
(C) चेन्नई
(D) लखनऊ

5)________ येथे अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन झाले.
(A) नवी दिल्ली
(B) चंदीगड   √
(C) लखनऊ
(D) वाराणसी

6)परराष्ट्र सचिव पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
(A) राजीव कुमार
(B) अजय भूषण पांडे
(C) हर्षवर्धन श्रृंगला   √
(D) टी. व्ही. सोमनाथन

7)कोणत्या भारतीय भारोत्तोलकाने ‘कतार आंतरराष्ट्रीय चषक’मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 64 किलो वजनी गटात दोन राष्ट्रीय विक्रम केले?
(A) मीराबाई चानू
(B) जेरेमी लालरिनुंगा
(C) राखी हलदर   √
(D) पुनम यादव

8)कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
(A) नोव्हाक जोकोविच
(B) राफेल नडाल   √
(C) रॉजर फेडरर
(D) डेव्हिड थिएम

9)वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या शहराने “ऑक्सिजन पार्लर” नावाचा उपक्रम राबविला?
(A) नाशिक   √
(B) कोची
(C) नेल्लोर
(D) भोपाळ

10)कोणत्या पुरातत्वशास्त्रज्ञाला बांग्लादेशात ‘आंतरराष्ट्रीय कला परिषद’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात गौरविण्यात आले?
(A) नयनजोत लाहिरी
(B) अचला मौलिक
(C) आर. नागास्वामी.   √
(D) डी. आर. भांडारकर

71. (4, 16, 49, 64) हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरता असेल?

संख्येच्या घनाला 2 ने गुणा
संख्येच्या वर्गाला 4 ने गुणा.
संख्येच्या वर्गाला 5 ने गुणा
यापैकी नाही.

72. एका सांकेतिक लिपीत 456 ह्याचा अर्थ “ Bring me apple “ असा होतो 358 ह्याचा अर्थ “ Peel green apple “असा होतो आणि 374 ह्याचा अर्थ “ Bring green fruit “ असा होतो. तर रवाली दिलेल्यापैकी कोणता सांकेतिक अंक “ me” करता योग्य होईल?

4
5
6
7

73. सतीश, धवन, तेजस, प्रमोद, अमोल, शरद, व सचिन हे सात विघार्थी एका रांगेत वसले आहेत तेजस व प्रमोद यांच्या मध्ये सतीश आहे सर्वात समोर धवन असून तो तेजसच्या डावीकडे आहे सचिन व अमोल यांच्या मध्ये शरद असून त्याचा क्रमांक शेवटून आहे तर मध्यभागी कोण आहे?

सचिन
प्रमोद
सतीश

अमोल

74. एका सांकेतिक लिपीत BOOK हा ANNJ शब्द असा लिहितात तर PENCIL हा शब्द कसा लिहाल?

QFODJM
AFODJM
QFOJMD
ODMBHK

75.

एका नाटकात 90 कलाकार आहेत त्यापैकी 62 कलाकार तबलावादक आहेत व 44 कलाकार गाणे गातात जर 28 कलाकार तबला वाजविणे व गाणे ह दोन्ही करतात तर त्या नाटकात तबला वाजविणे व गाणे यापैकी एकही कला न येणारे कलाकार किती?

12
28
32
सांगता येत नाही

76. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
1, 11, 29 ____, 89.

46
55
57
63

77. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
ZNMA, YOLB, ___, WQJD, VRIE

XPKC
PYKC
WPKC
KCPY

78. एका सांकेतिक भाषेत “bsq msw cdba म्हणजे “Radha read book”,” cdba mnip grip”, म्हणजे “ Radha take tea” आणि “fidk grip pik म्हणजे “tea is good” तर “tea” साठी कोणता सांकेतिक शब्द वापरण्यात आलेला आहे?

bsq
cdba
pik
grip

79.

एका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय?

rust
nsb
mabs
kurt

80. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
IRTH: HQSG : : RQPO: ?

PQRS
QPON
NOPQ
OPNQ

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...