१) *कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते*
*A. निलगिरी*✔
B. सागवान
C. देवदार
D. साल
2) *महाराष्ट्रात सहकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग . . .. येथे सुरु झाला*
A. सातारा
B. भिंवडी
*C. इचलकरंजी*✔
D. मुंबई
३) *महाराष्ट्र अभियंात्रिकी संशोधन संस्था मेरी कोठे आहे.*
A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे
*D. नाशिक*✔
४) *कायमस्वरुपी व हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखतात.*
A. हिमक्षेत्रे
B. हिमटोपी
C. हिमनदी
*D. वरीलपौकी नाही*✔
५) *खालीलपौकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते*
*A. गुजरात आणि आंध्र प्रदेश*✔
B. महाराष्ट्र आणि कर्नाटक
C. तामिळनाडू आणि ओरिसा
D. राजस्थान आणि बिहार
६) *खालीलपौकी कोणते शहर कृष्णा - पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे*
A. कराड
B. कोल्हापूर
*C. नरसोबाची वाडी*✔
D. सातारा
७) *महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण . . . . आहे.*
*A. 0.21*✔
B. 0.25
C. 0.27
D. 0.1
८) *खालील पौकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली*
A. कोळंब
*B. माडिया गोंड*✔
C. परधान
D. वरील सर्व
९) *खालीलपौकी लोकसख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता.*
A. मोन्ॉको
B. सन म्ॉरिनो
C. चीन
*D. व्हॅटिकन सिटी*✔
१०) *. . .. हा ऊसाचा सुधारित वाण क्षारयुक्त जमिनीसाठी शिफारस करण्यात आला आहे*
A. को, 76032
B. को. एम 88121
*C. को. एम. 0265*✔
D. को. एम. 7125
११) *महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे . . . .येथे आहेत*
A. उमरखेड
B. बल्लारपूर
*C. कामटी*✔
D. सावनेर
१२) *खालीलपौकी कोण्ेती महाराष्ट्रात विमुक्त जात नाही*
A. बेरड
B. रामोशी
C. कैकाडी
*D. गारुडी*✔
१३) *पृथ्वीचा केद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो*
*A. सियाल*✔
B. सायमा
C. निफे
D. शिलावरण
१४) *कोणती नदी अरबी समुद्राला मिळते.*
*A. तापी*✔
B. कावेरी
C. महानदी
D. कृष्णा
१५) *महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नौऋत्य मान्सून वा·यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो*
A. मराठवाडा
B. कोकण
C. खानदेश
*D. विदर्भ*✔
No comments:
Post a Comment