11. अस्मीता सुधाकरपेक्षा 324 दिवसानी मोठी आहे व रमेशपेक्षा 456 दिवसानी लहान आहे जर रमेशचा जन्मदिवस शनीवार असेल तर अस्मीताचा जन्मदिवशी कोणता वार असेल?
शुक्रवार
रविवार . √
सोमवार
मंगळवार
12. अक्षय स्नेहल यांच्या वयाचे गुणोत्तर 9: 1 आहे स्नेहल दिप यांच्या वयाचे गुणोत्तर 2: 3 आहे तर अक्षय व दिप यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
3: 18
6: 1 √
2: 3
9: 1
13. नागेश सचीन अनुक्रमे एका व्यवसायात 15000, 40000 रुपये गुंतवतात 6 महिन्यानंतर सचीन अर्थी रक्कम काढून घेतो त्यांना एक वर्षानंतर 12000 नफा होतो तर नागेशचा वाटा किती?
6000
4000 √
8000
10000
14. मनोज आपल्या मासीक पगाराच्या 22% घर खर्चावर 18% प्रवासावर खर्च करतो आणि मनोज 18000 बचत करतो तर प्रवासावर किती रुपये खर्च करतो?
18000
5400 √
12000
10800
15. प्रथम 24 विषम संख्यांची सरासरी किती?
24 √
12
12.5
25
16. 6 सम संख्याची सरासरी 23 आहे तर सर्वात मोठी तिसरी संख्या कोणती?
26
24 √
28
22
17. एक बुक 250 रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती बुक 270 रुपयास विकल्याने होतो तर त्या बुकची खरेदी किंमत किती?
250
255 √
260
520
18. R.S.T यांचे सरासरी वय 19 वर्ष आहे त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 8: 5: 6 आहे तर T चे वय किती?
6
15
24
18 √
19. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपये विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
740
700
750
600 √
20. 35 मिनीटांचे 1 तासाची असलेले गुणोत्तर किती?
35: 1
1: 35
12: 17
7: 12 √
No comments:
Post a Comment