✍ नक्की 'हा' व्हायरस काय आहे ?
👆मुंबईत करोडो लोकं राहतात. अशात तुमच्या आयुष्याशी निगडीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाणी. जर तुमचं पाणीचं दुषित असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजत होऊ शकतात.
◾️ मुंबईतील पाण्यात एक वेगळाच व्हायरस/ विषाणू आढळून आलाय.
◾️या विषाणूंची वाढ इतर विषाणूंच्या तुलनेत खूप वेगवान आहे. हे विषाणू पाण्यात आढळणाऱ्या विषाणूंपेक्षा मोठे आहेत.
◾️ याला शास्त्रज्ञांनी📌 'वांद्रे मेगाव्हायरस', 'कुर्ला व्हायरस' अशी नावे दिली आहेत.
✍ हा व्हायरस करतो काय ?
◾️इतर व्हायरस पेक्षा हा व्हायरस मोठा आहे
◾️हा व्हायरस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो
◾️एका शरीरातून दुसर्या शरीरात जाताना हा व्हायरस शरीरातील DNA माहिती गोळा करतो
◾️हा व्हायरस एका शरीरातील DNA दुसऱ्या शरीरात जातात
✍ कुणी आणि कसं केलं संशोधन ?
◾️जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागाने याबाबतचं संशोधन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
◾️यवर मुंबईतील IIT मधील शास्त्रज्ञ डॉ. किरण कोंडाबागील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल पाच वर्ष शोधकार्य केलंय. यामध्ये २० नवीन विषाणू आढळून आले आहेत.
◾️संशोधनादरम्यान विविध शहरांच्या जलाशयांमधील पाण्याची चाचणी केली गेली.
◾️ त्यांनी शोधलेल्या महाकाय विषाणूंना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत.
🦠 पवई लेक व्हायरस,
🦠मिमी व्हायरस बॉम्बे,
🦠वांद्रा व्हायरस,
🦠 कुर्ला व्हायरस अशी ही नावं आहेत.
◾️1992 मध्ये इंग्लंडमध्ये अशा प्रकारचा विषाणू सापडला होता. यानंतर याबद्दल संशोधनाला सुरवात झाली.
◾️मात्र काळजी करू नका, संशोधकांच्या या व्हायरसमुळे आरोग्याला कोणताही धोका नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment