1.राजाराम मोहनराय यांना खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेचे श्रेय देता येणार नाही.
अ) ब्राह्मोसमाज 1828
ब) आत्मीय सभा 1815
क) आदी ब्राम्हो समाज 1865-केशववचंद्र सेन
ड) ब्रिटिश इंडिया युनिटेरीयन असोसिएशन-1827
2. 1918 मध्ये महात्मा गांधीनी गुजरातमधील खेडा जिल्ह्यात मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकर्यांच्या मदतीने कोणती चळवळ सुरू केली.
अ) मजूर सत्याग्रह (अहमदाबाद कामगार गिरणी लढा)
ब) निळ उत्पादकांचा सत्याग्रह (चंपारण्य)
क) सारा बंदी (खेडा सत्याग्रह)
ड) असहकार चळवळ 1920-नागपूर
3.मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून…यांचा यथार्थ गौरव केला जातो.
अ) बाळशास्त्री जांभेकर
ब) जगन्नाथ शंकरशेठ
क) विष्णुशास्त्री चिपळुणकर
ड) नाना शंकरशेठ
4. खालीलपैकी कोणती संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली नाही?
अ) शेडयूल कास्ट फेडरेशन
ब) अखिल भारतीय मागास जातीसंघ
क) बहिष्कृत हितकारिणी सभा
ड) पीपल्स एज्युकेशन सोसायटी
5.सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
अ) महात्मा फुले
ब) सावित्रीबाई फुले
क) लोकहितवादी
ड) रा.गो.भांडारकर
6.चवदार तळे सत्याग्रह कोणी केला?
अ) वल्लभभाई पटेल
ब) स्वातंत्र्यवीर सावरकर
क) महात्मा गांधी
ड) डॉ.आंबेडकर
7.महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते?
अ) कर्मवीर भाऊराव पाटील
ब) महात्मा फुले
क) शाहु महाराज
ड) डॉ.डी.वाय.पाटील
8.विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी वसतीगृहाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे समाज सुधारक –
अ) कर्मवीर भाऊराव पाटील
ब) सयाजीराव गायकवाड
क) महर्षी धोंडो केशव कर्वे
ड) छत्रपती शाहू महाराज
9.खालीलपैकी शाहू महाराजांनी कोणते कायदे केले?
अ) प्राथमिक शिक्षण सक्तिचे
ब) वेठबिगारी पद्धत बंद
क) अस्पृशांना प्रशासनात नोकर्या
ड) बालविवाह बंदी
अ) अ,ब,क बरोबर
ब) अ,ब,क,ड बरोबर
क) ब,क बरोबर
ड) ब,क,ड बरोबर
10. शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली?
अ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
ब) काम्रेड.एस.के. डांगे
क) कर्मवीर भाऊराव पाटील
ड) म.जोतीराव फुले
11.शांतिनिकेतन ची स्थापना कोणी केली?
अ) दादाभाई नौरोजी
ब) रविंद्रनाथ टागोर
क) अरविंद घोष
ड) देवेंद्रनाथ ठाकूर
12.सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
अ) लोकमान्य टिळक
ब) गोपाळ गणेश आगरकर
क) प्र.के. अत्रे
ड) गोपाल गणेश गोखले
13.सत्यार्थ प्रकाश ग्रंथ कोणी लिहिला?
अ) सत्य साईबाबा
ब) स्वामी विवेकानंद
क) महात्मा गांधी
ड) स्वामी दयानंद सरस्वती
14.बालविवाहाचे समाजावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन ती रूढ कायद्याने बंद करावी अशी मागणी —सारख्या काही समाजसुधारकांनी केली होती?
अ) बहिरामजी मलबारी
ब) केशवचंद्र सेन
क) दादाभाई नौरोजी
ड) गो.ग.आगरकर
15.महात्मा ज्योतिबा फुले यांनी…….या पहिलवानाकडून नेमबाजी व दांडपट्याचे प्रशिक्षण घेतले?
अ) लहूजी वस्ताद साळवे
ब) दादोजी साळवे
क) गोरोबा साळवे
ड) विठूजी साळवे
16.1884 मध्ये टिळक व आगारकर यांनी पुणे येथे–ची स्थापना केली?
अ) फर्ग्युसन कालेज
ब) डेक्कन एज्युकेशन सोसायटी
क) न्यू इंग्लिश स्कूल
ड) सुधारक
17.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गांव कोणत्या जिल्ह्यात होते?
अ) पुणे
ब) सातारा
क) मुंबई
ड) रत्नागिरी
18. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामधील सरकारी नोकर्यांमध्ये मागास वर्गीयांसाठी ………… जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला?
अ) 60%
ब) 50%
क) 27%
ड) 33%
19.रमाबाई रानडे या कोणत्या संस्थेच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या?
अ) आर्य महिला संस्था
ब) सेवासदन
क) मुक्तीसदन
ड) सर्व महिला समाज
20.कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात……येथे केली.
अ) दुधगाव
ब) केडगाव
क) पन्हाळा
ड) श्रीरामपूर
21.महाराष्ट्राच्या सर्वांगिण समाज सुधारणेस सुरुवात करणारे राजर्षि शाहू महाराज हे……या गावातील घाटगे घराण्यातून दत्तक गेले?
अ) शिरोळ
ब) कोल्हापूर
क) कागल
ड) जत
22.ऑक्टोंबर 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?
अ) शाहू महाराज
ब) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
क) गो.कृ.गोखले
ड) न्यायमूर्ती रानडे
23.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात कोणती घटना घडली नाही.
अ) नागपूरात बौद्ध धर्माचा स्विकार
ब) मनुस्मृतीचे दहन
क) हिंदू कोडबीलाची निर्मिती
ड) खेडा सत्याग्रह
24.जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा द्रष्टा समाज सुधारक कोण?
अ) आगरकर
ब) चिपळूणकर
क) लोकमान्य टिळक
ड) धोंडो केशव कर्वे
25.शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी तलाव, धरणे, बंधारे बांधून सिंचनाच्या सोयी पुरवाव्यात असे इंग्रज सरकारला सांगणारा द्रष्टा समाज सुधारक कोण?
अ) आगरकर
ब) न्यायमूर्ती रानडे
क) लोकहितवादी
ड) महात्मा फुले
उत्तरे
1-क 2-क 3-अ 4-ब 5-अ
6-ड 7-ब 8-ड 9- क 10-अ
11- ब 12-ब 13-ड 14- ब 15- अ
16- ब 17- ड 18- ब 19- ब 20- अ
21-क 22-ब 23-ड 24-अ 25-ड
No comments:
Post a Comment