1. नवी दिल्लीत तिसर्या ‘राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी परिषद’चे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
✅ वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
2. भारत आणि रशिया या देशांदरम्यानचा संयुक्त त्रैसेवा लष्करी सरावाचे नाव काय आहे?
✅. इंद्र
3. ‘हीट वेव्ह 2020’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन कोठे झाले?
✅ बेंगळुरू
4. UNICEFच्या ‘डॅनी काय ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड’ या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले?
✅. प्रियंका चोप्रा
5. नागालँड राज्याने कोणत्या दिवशीद्वितीय ‘मधमाशी दिन’ साजरा केला?
✅ 5 डिसेंबर
6. देशातला पहिला कॉर्पोरेट बाँड ETF कोणता आहे?
✅. भारत ETF
7. ISRO ने कुठे नवीन ‘स्पेस टेक्नॉलॉजी इंक्युबेशन सेंटर’ उघडले आहे?
✅ तिरुचिरापल्ली
8. द्वितीय ‘स्टार्टअप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट’ या परिषदेचे आयोजन कुठे झाले?
✅. गोवा
9. PACS 2019 हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
✅. हवाई
10. ‘UNCTAD B2C ई-कॉमर्स इंडेक्स 2019’ याच्यानुसार, भारताचा क्रमांक काय आहे?
✅. 73
11. ‘हँड इन हँड’ हा कोणत्या देशादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे?
✅. चीन आणि भारत
12. “गुलामीच्या उन्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन” कधी साजरा केला जातो?
✅. 02 डिसेंबर
13. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो?
✅. 2 डिसेंबर
14. नागालँडचा राज्य दिन कधी साजरा केला जातो?
✅. 1 डिसेंबर
15. 'गेस्ट ऑफ ऑनर कंट्री' हा सन्मान मिळविणारा पहिला आशियाई देश कोणता?
✅. भारत
16. महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती पदावर कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
✅. नाना पटोले
17. हज यात्रेविषयीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालविणारा पहिला देश कोणता?
✅. भारत
18. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेचे COP 25 सत्र कुठे आयोजित करण्यात आले आहे?
✅. मॅड्रीड
19. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचा अंतिम सामना कोणी जिंकला?
✅. वांग त्झू वेई
20. 13 वे ‘दक्षिण आशियाई खेळ’ या क्रिडास्पर्धेला कोणत्या ठिकाणी औपचारिकपणे सुरुवात झाली?
✅. काठमांडू
21. अॅम्बेसेडर्स चॉइस: स्क्रीनिंग ऑफ फिल्म्स” हा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला?
✅. रियाध
22. चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
✅. नवी दिल्ली
23. नागरी संरक्षण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
✅. 6 डिसेंबर
24. 17 व्या ‘हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप’ शिखर परिषदेचे उद्घाटन कधी झाले?
✅. 6 डिसेंबर 2019
25. कोणत्या संशोधन संस्थेनी मधुमेहावर उपचारासाठी औषध विकसित केले?
✅. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ
26. ‘भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन’ कधी साजरा केला जातो?
✅. 7 डिसेंबर
27. कोणत्या क्रिकेट संघाने 2019 या वर्षाचा ‘CMJ स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड’ जिंकला?
✅. न्युझीलँड
28. औरंगाबाद येथे खेळवल्या गेलेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत कुणी सुवर्णपदक जिंकले?
✅. शशिनी पुवी
29. कोणत्या विमा कंपनीने "माय:हेल्थ वुमन सुरक्षा पॉलिसी" सादर केली आहे?
✅. HDFC एरगो
30. WHO ने कोणते वर्ष ‘परिचारिका व सुईणी यांचे वर्ष’ म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे?
✅. वर्ष 2020
Nice question
ReplyDelete