1) भारतात दरवर्षी ............................. महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो.
1) डिसेंबर 2) सप्टेंबर 3) जून 4) ऑगस्ट
उत्तर :- 2✅✅✅
2) ‘रन फॉर लाडली हाफ मॅरेथॉन स्पर्धा’ कोणत्या कारणसाठी आयोजित करण्यात आली होती ?
1) महिला सुरक्षासंबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी
2) लहान मुलांबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी
3) लहान मुलींच्या भविष्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी
4) दिव्यांगाप्रती लोकांमध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी
उत्तर :- 1✅✅✅
3) जागतिक आरोग्य संघटनेत ज्येष्ठ पद धारण करणा-या पहिल्या भारतीय व्यक्ती ........................ आहेत.
1) डॉ. सौम्या स्वामीनाथन 2) डॉ. कादंबिनी गांगुली
3) बॅरी सी. बरीश 4) डॉ. इंदिरा हिन्दूजा
उत्तर :- 1✅✅✅
4) .................. जगातील असा एक देश जेथे स्त्रियांना चार चाकी गाडी चालवण्याची परवानगी नव्हती परंतु जून 2018 पासून तशी
परवानगी देण्यात आली.
1) इराक 2) सऊदी अरेबिया
3) कतार 4) इरान
उत्तर :- 2✅✅✅
5) भारतात वार्ताहरांचे हल्ल्यापासून संरक्षण करणारा कायदा मंजूर करणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले आहे ?
1) गोवा 2) हरियाणा 3) महाराष्ट्र 4) मध्यप्रदेश
उत्तर :- 3 ✅✅✅
No comments:
Post a Comment