Tuesday, 17 December 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच

🔸2020 या सालाचा क्रिस्टल पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला जाणार आहे?

(A) सलमान खान
(B) कॅटरिना कैफ
(C) सुनील शेट्टी
(D) दिपिका पादुकोण✅✅✅

🔸‘FICCI इंडिया स्पोर्ट्स’द्वारे कोणाला 2019 सालाच्या उत्कृष्ट महिला खेळाडूंचा पुरस्कार देण्यात आला आहे?

(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू
(C) राणी रामपाल✅✅✅
(D) विनेश फोगट

🔸कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने भारतात ‘सुनो’ अॅप सादर केले?

(A) गूगल
(B) मायक्रोसॉफ्ट
(C) अॅमेझॉन✅✅✅
(D) हुवेई

🔸महामार्गांद्वारे कमाई करण्यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्ट’च्या स्थापनेसाठी कोणत्या संस्थेला केंद्र सरकारद्वारे अधिकृत करण्यात आले आहे?

(A) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)✅✅✅
(B) भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI)
(C) भारतीय स्टेट बँक
(D) NITI आयोग

🔸कोणत्या खेळाडूने ‘BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचे विजेतेपद पटकवले?

(A) केंटो मोमोटा✅✅✅
(B) सिनिसुका जिन्टिंग
(C) किदांबी श्रीकांत
(D) ली चोंग वेई

📍 महामार्गांद्वारे कमाई करण्यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्ट’च्या स्थापनेसाठी कोणत्या संस्थेला केंद्र सरकारद्वारे अधिकृत करण्यात आले आहे?

(A) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ✅✅
(B) भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI)
(C) भारतीय स्टेट बँक
(D) NITI आयोग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या खेळाडूने ‘BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचे विजेतेपद पटकवले?

(A) केंटो मोमोटा✅✅
(B) सिनिसुका जिन्टिंग
(C) किदांबी श्रीकांत
(D) ली चोंग वेई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोलकातामध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या ‘ICC RCGC ओपन’ स्पर्धेचे विजेतेपद ____ ह्याने पटकावले.

(A) संजीव कुमार
(B) अनिल माने
(C) शमीम खान
(D) मिथुन परेरा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणी ‘बांग्लादेश इंटरनॅशनल चॅलेन्जर 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकवले?

(A) लिओंग जुन हाओ
(B) लक्ष्य सेन✅✅
(C) साई प्रणीथ
(D) राजेश वर्मा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणता खेळाडू कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील त्याच्या पदार्पणातच शतक ठोकणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला?

(A) स्टीव्ह स्मिथ
(B) रोहित शर्मा
(C) अबिद अली✅✅
(D) बाबर आजम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment