Monday, 13 December 2021

अर्थशास्त्र प्रश्नसंच

1) बँकांच्या शाखाविस्तारासाठी, जिल्ह्यांचे विविध व्यवसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याच्या उपक्रमास काय म्हणतात.

   1) ग्रामीण विभागाच्या विकासाचा संकलित कार्यक्रम     
   2) अग्रणी बँक योजना
   3) बँकांचे राष्ट्रीयीकरण         
  4) सेवा क्षेत्र दृष्टीकोन

   उत्तर :- 2

2) रिझर्व्ह बँकेसंदर्भात खालील प्रवर्गाचा विचार करा.

  अ) कृषीक्षेत्र  
  ब) लघुउद्योग  
क) बांधकाम क्षेत्र   
ड) शैक्षणिक कर्ज

        वरीलपैकी कोणत क्षेत्र प्राधान्य कर्जपुरवठयात येते ?

   1) फक्त अ    2) अ व ब   
3) क आणि ड    4) अ, ब व ड

उत्तर :- 4

3) रिझर्व्ह बँकेने सन 1970 साली .................. यांच्या अध्यक्षतेखाली विभेदीत व्याज दराचा विचार करण्यासाठी एक समिती
     नेमली होती ?

   1) डॉ. मनमोहन सिंग

  2) डॉ. गाडगीळ   

  3) डॉ. हजारी  

4) डॉ. स्वामीनाथन

उत्तर :- 3

4) ग्रामीण पायाभूत विकासासाठी .................. या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित होण्यासाठी विकास
     निधीची स्थापना केली.

   1) नाबार्ड 
   2) ए. आ. बी. पी.   
   3) एन. सी. डी. सी.
  4) आय. ए. डी. पी.

उत्तर :- 1

५) भारतीय चलनाचे ₹ हे नवीन चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?

   1) 2009    2) 2010 
    3) 2011      4) 2008

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...