Monday, 16 December 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच


🔸भारत __ व्या इंटरनॅशनल जिओलॉजिकल कॉंग्रेस (IGC) या परिषदेचे यजमानपद भूषविणार आहे.

(A) 75 वा
(B) 50 वा
(C) 36 वा✅✅✅
(D) 55 वा

🔸‘टाईम्स बिझनेसपर्सन ऑफ द ईयर 2019’ हा किताब कोणाला देण्यात आला आहे?

(A) टिम कूक
(B) जेफ बेझोस
(C) बॉब इगर✅✅✅
(D) सुंदर पिचाई

🔸फोर्ब्स या मासिकाने ‘जगातली सर्वात सामर्थ्यवान महिला’ म्हणून कोणाचा गौरव केला?

(A) निर्मला सीतारमण
(B) रोशिनी नादर मल्होत्रा
(C) किरण मजुमदार शॉ
(D) अँजेला मर्केल✅✅✅

🔸वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-नोव्हेंबर 2019-20 या कालावधीत झालेल्या निर्यातीचे एकूण मूल्य किती आहे?

(A) 450.63 अब्ज डॉलर
(B) 385.05 अब्ज डॉलर
(C) 353.96 अब्ज डॉलर✅✅✅
(D) 400.56 अब्ज डॉलर

🔸दरवर्षी ____ या दिवशी ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ साजरा केला जातो.

(A) 13 डिसेंबर
(B) 14 डिसेंबर✅✅✅
(C) 14 नोव्हेंबर
(D) 15 ऑक्टोबर

🔸‘FICCI इंडिया स्पोर्ट्स’द्वारे कोणाला 2019 सालाच्या उत्कृष्ट महिला खेळाडूंचा पुरस्कार देण्यात आला आहे?

(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू
(C) राणी रामपाल✅✅✅
(D) विनेश फोगट..

🔸स्पेनच्या ‘ला लिगा’ या फुटबॉल लीगचा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) प्रियंका चोप्रा
(B) रोहित शर्मा✅✅✅
(C) विराट कोहली
(D) ब्रायन लारा

🔸‘स्पेस ऑस्कर 2019’ या कार्यक्रमामधील ‘सामाजिक उद्योजकता आव्हान’ कोणी जिंकले?

(A) अभिलाषा पुरवार✅✅✅
(B) रिकार्डो काब्राल
(C) मॅटस बाकन
(D) नादिनी गॅले

🔸कोणत्या राज्याच्या पोलीसाने पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना शोधण्यासाठी ‘ट्रॅकीया’ नावाचे सॉफ्टवेअर उपयोगात आणले?

(A) ओडिशा
(B) हरयाणा✅✅✅
(C) तामिळनाडू
(D) आंध्रप्रदेश

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय गंगा परिषदेची पहिली बैठक ____ येथे झाली.

(A) लखनऊ
(B) कानपूर✅✅✅
(C) नवी दिल्ली
(D) नोएडा

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...