Thursday, 12 December 2019

ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर:-

● एकनाथ शिंदे
गृह
नगरविकास
वने, पर्यावरण,
पाणी पुरवठा व स्वच्छता,
मृद व जलसंधारण
पर्यटन,
सार्वजनिक बांधकाम
संसदीय कार्य,
माजी सैनिक कल्याण

● छगन भुजबळ:-

ग्रामविकास
जलसंपदा व लाभक्षेत्रक विकास सामजिक न्याय व विशेष सहाय्य
राज्य उत्पादन शुल्क
कौशल्य विकास आणि उद्योजकता
अन्न व औषध प्रशासन

● बाळासाहेब थोरात:-
महसूल
ऊर्जा व अपारंपारिक उर्जा
वैद्यकीय शिक्षण
शालेय शिक्षण
पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...