Q1) १४ जानेवारी हा दिवस काय म्हणून पाळला जातो?
🔴 बालदिन✅
⚫️ युवकदिन
🔵 तटरक्षक दिन
⚪️ भूगोल दिन
Q2)न्यूयॉर्क शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
🔴 हड्सन✅
⚫️ पोटोमॅक
🔵 थेम्स
⚪️ इब्रो
Q3) महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यास लाभलेला आहे?
🔴 मुंबई
⚫️ रत्नागिरी✅
🔵 ठाणे
⚪️ सिंधुदुर्ग
Q4) सर्वात जास्त पाण्याची गरज असणारा वृक्ष कोणता?
🔴 सागवान✅
⚫️ निलगिरी
🔵 आंबा
⚪️ बांबू
Q5) भारतातील थोरियमवर चालणारे पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कोठे स्थापन झाले?
🔴 तारापूर✅
⚫️ उडगमंडलम्
🔵 कल्पक्कम
⚪️ काक्रापार
Q6) खालीलपैकी कोणते पीक कमी पावसावर येऊ शकते?
🔴रागी
🔵तूर
⚫️बाजरी✅
⚪️तांदूळ
Q7) कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात काळी माती आढळते?
🔴कर्नाटक
⚫️तामिळनाडू
🔵पंजाब
⚪️महाराष्ट्र✅
Q8) भारतातील पहिला लोहमार्ग कोणता
🔴कलकत्ता-हावरा
⚫️मुंबई-ठाणे✅
🔵मद्रास-पटणा
⚪️पुढीलपैकी कोणतेच नाही
Q9) भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक कॉफी उत्पादन होते.
🔴तामिळनाडू
⚫️आसाम
🔵पश्चिम बंगाल
⚪️कर्नाटक✅
Q10) संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?
🔴मराठवाडा
⚫️कोकण
🔵विदर्भ✅
⚪️खानदेश
Q11) भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?
🔴प्राथमिक✅
⚫️ द्वितीय
🔵तृत्तीय
⚪️ वरील सर्व
Q12) डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.
🔴न्यूर्यॉक
⚫️वॉशिग्टन
🔵लंडन
⚪️जिनिव्हा✅
Q13) कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?
🔴बॅंक ऑफ हिंदोस्तान
⚫️इंपिरियल बॅंक✅
🔵प्रेसिडेन्सी बॅंक
⚪️सेंट्रल बॅंक
Q14) भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?
🔴 बॅंक ऑफ बॉम्बे
⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅
🔵स्टेट बॅंक ऑफ इंडिया
⚪️अशी बॅंक नाही
Q15) भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?
🔴सोनपूर✅
⚫️पुष्कर
🔵जयपूर
⚪️रायबरेली
Q16) भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?
🔴 आंध्र
⚫️ तामिळनाडू
🔵 कर्नाटक✅
⚪️ केरळ
Q17) बालिका दिन हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?
🔴पंडिता रमाबाई
⚫️इरावती कर्वे
🔵सावित्रीबाई फुले✅
⚪️डॉ. आनंदी गोपाळ
Q18) भारताचा पहिला राष्ट्रपुरुष ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?
🔴बाळशास्त्री जांभेकर
⚫️लोकमान्य टिळक✅
🔵महात्मा गांधी
⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट
Q19) फिल्म फेअर पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो?
🔴टाईम्स ऑफ इंडिया✅
⚫️इंडियन एक्सप्रेस
🔵द हिंद
⚪️लोकशक्ती टाईम्स
Q20) रेमन मॅगसेसे पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?
🔴१९५०
⚫️१९५५
🔵१९६५
⚪️१९५७✅
No comments:
Post a Comment