● भारत आणि रशिया या देशांच्या ‘इंद्र 2019’ या संयुक्त त्रै-सेवा लष्करी सराव..............या ठिकानी सुरू आहे.
- बबीना, पुणे आणि गोवा.
● भारत सरकारने ................या देशातल्या मोंगला आणि चटोग्राम बंदरांना ‘पोर्ट ऑफ कॉल’ (मध्यथांबा) म्हणून घोषित केले - बांग्लादेश.
● पोलीस ठाण्यांमध्ये ‘वुमेन हेल्प डेस्क’ची स्थापना करण्यासाठी गृह मंत्रालयाने ............या कोषामधून 100 कोटी रुपये मंजूर केलेत - निर्भया कोष.
● 6 डिसेंबर रोजी झालेल्या ‘सामाजिक परिवर्तनासाठी महिलांचे सशक्तीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे स्थळ .........हे आहे - माउंट अबू, राजस्थान.
● 6 डिसेंबर रोजी झालेली चौथे ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’.........येथे आयोजित करण्यात आली होती.
- दिल्ली.
● CBSEशी संलग्न शाळांमध्ये सत्र 2019-20 पासून नववीच्या वर्गात.......हा नवीन विषय शिकविला जाणार आहे
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)
No comments:
Post a Comment