Q1) भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?
🔴प्राथमिक ✅✅✅
⚫️ द्वितीय
🔵तृत्तीय
⚪️ वरील सर्व
Q2) डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.
🔴न्यूर्यॉक
⚫️वॉशिग्टन
🔵लंडन
⚪️जिनिव्हा✅✅✅
Q3) कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?
🔴बॅंक ऑफ हिंदोस्तान
⚫️इंपिरियल बॅंक✅✅✅
🔵प्रेसिडेन्सी बॅंक
⚪️सेंट्रल बॅंक
Q4) भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?
🔴 बॅंक ऑफ बॉम्बे
⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅✅
🔵स्टेट बॅंक ऑफ इंडिया
⚪️अशी बॅंक नाही
Q5) भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?
🔴सोनपूर✅✅✅
⚫️पुष्कर
🔵जयपूर
⚪️रायबरेली
Q6) भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?
🔴 आंध्र
⚫️ तामिळनाडू
🔵 कर्नाटक✅✅✅
⚪️ केरळ
Q7) बालिका दिन हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?
🔴पंडिता रमाबाई
⚫️इरावती कर्वे
🔵सावित्रीबाई फुले✅✅✅
⚪️डॉ. आनंदी गोपाळ
Q8) भारताचा पहिला राष्ट्रपुरुष ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?
🔴बाळशास्त्री जांभेकर
⚫️लोकमान्य टिळक
🔵महात्मा गांधी
⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट✅✅
Q9) फिल्म फेअर पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो?
🔴टाईम्स ऑफ इंडिया✅✅
⚫️इंडियन एक्सप्रेस
🔵द हिंद
⚪️लोकशक्ती टाईम्स
Q20) रेमन मॅगसेसे पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?
🔴१९५०
⚫️१९५५
🔵१९६५
⚪️१९५७✅✅✅
Q11) गेट वे ऑफ इंडिया निर्माण झाल्याचे साल कोणते?
🔴१९०१
⚫️१९०२
🔵१९०४
⚪️१९११✅✅✅
Q12) रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
🔴लेपान्स
⚫️ व्हिएन्ना
🔵जिनिव्हा✅✅✅
⚪️पॅरीस
Q13) ओझोन दिन कोणता दिवस आहे?
🔴१५ जून
⚫️१५ मे
🔵१८ मार्च
⚪️१६ सप्टेंबर✅✅✅
Q14) हैद्राबाद जवळील बोलाराम या ठिकाणच्या राष्ट्रपती निवासस्थानाला काय नाव आहे ?
🔴राष्ट्रपतीभवन
⚫️राजभवन
🔵निलायम✅✅✅
⚪️मंगलधाम
Q15) नदी जोड योजनेस कोणते नाव देण्यात आले आहे.?
🔴सरीता क्रांती
⚫️अमृत क्रांती✅✅✅
🔵जलक्रांती
⚪️जलस्वराज्य
No comments:
Post a Comment