- लोकसभेत मांडले (9 डिसेंबर 2019
- लोकसभेत मंजूर झाले (10 डिसेंबर 2019)
- लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी लागू असलेल्या आरक्षणाला दहा वष्रे मुदतवाढ देण्याची तरतूद असलेले 126 वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंगळवारी मंजूर करण्यात आले. अँग्लो इंडियन सदस्यांसाठी आरक्षित जागा मात्र रद्द करण्यात आल्या.
- संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दर दहा वर्षांने या आरक्षणाला मुदतवाढ दिली जाते. या दोन्ही घटकांसाठी लागू असलेल्या आरक्षणाची मुदत 25 जानेवारी 2020 रोजी संपत होती. 126व्या घटना दुरुस्तीनुसार 25 जानेवारी 2030 पर्यंत संसद व राज्य विधानसभांमधील आरक्षण लागू राहील.
- लोकसभेत अनुसूचित जातीसाठी 84 तर अनुसूचित जमातीकरिता 47 जागा राखीव आहेत. देशातील विधानसभांमध्ये 614 जागा अनुसूचित जाती तर 554 जागा या अनुसूचित जमातीकरिता राखीव आहेत.
- कलम 344: लोकसभा आणि राज्य विधानसभेत अनुसूचित जाती व जमाती आणि आंग्लो इंडियन समुदयासाठी राखीव जागांची तरतुद
- घटनादुरुस्तीने या कलमात बदल होईल.
- 25 जानेवारी 2020 रोजी आंग्लो इंडियन समुदयाचे हे आरक्षण समाप्त होईल.
- अनुसूचित जाती व जमाती समुदयाच्या आरक्षणाले 10 वर्षांची म्हणजेच 25 जानेवारी 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Thursday, 12 December 2019
126 वे घटनादुरुस्ती विधेयक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
-
संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम...
-
🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :- लिओनेल मेस्सी 🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट 🎯पाहिला वणभुषण 2024 चैत्राम पवार 🎯महाराष्ट्र भ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...
कलम 344 नसून कलम 334 आहे
ReplyDeleteBharat
ReplyDelete३३४
ReplyDeleteKalam330ahe
ReplyDelete