Tuesday, 17 December 2019

स्त्री-पुरुष असमानतेच्या बाबतीत भारत 112 व्या क्रमांकावर आहे: WEFचा ‘जेंडर गॅप रीपोर्ट’

जागतिक आर्थिक मंच (WEF) या संस्थेनी ‘जेंडर गॅप रीपोर्ट’ प्रकाशित केला आहे. 

जागतिक आर्थिक मंच (WEF) या संस्थेनी ‘जेंडर गॅप रीपोर्ट’ प्रकाशित केला आहे.

महिलांचे आरोग्य व अस्तित्व आणि आर्थिक सहभागाच्या संदर्भातली स्त्री-पुरुष असमानता याबाबतीत जगभरातल्या देशांचे मूल्यांकन करून त्यासंबंधी हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

त्यासंबंधी एक यादी तयार करण्यात आली आहे.

अहवालातल्या ठळक बाबी

भारत

स्त्री-पुरुष असमानतेच्या बाबतीत यादीत भारत 112 व्या क्रमांकावर आहे.

यावेळी असमानतेच्या बाबतीत भारताची चार स्थानांनी घसरन झाली आहे.

दोन घटकांच्या बाबतीत भारत आता तळाशी पाचव्या स्थानी आहे.

भारताचा क्रमांक -

राजकीय क्षेत्र – 18 वा
आरोग्य आणि अस्तित्व -  150 वा
आर्थिक सहभाग आणि संधी – 149 वा
शैक्षणिक प्राप्ती – 112 वा
जागतिक

आइसलँड हा स्त्री-पुरुष समानता राखण्याच्या बाबतीत जगातला सर्वात तटस्थ देश आहे.

 येमेन (153 वा) हा स्त्री-पुरुष असमानतेच्या बाबतीत सर्वात वाईट देश (तळाशी) आहे.

त्यापूर्वी इराक (152 वा) आणि पाकिस्तान (151 वा) हे देश आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...